E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये दिसणार राजकुमार राव
Wrutuja pandharpure
25 Jun 2025
मुंबई
: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांचा बायोपिक मोठ्या पडद्यावर येणार आहे. सौरव गांगुली यांना सगळे दादा म्हणून हाक मारतात. अभिनेता राजकुमार राव सौरव गांगुली यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसंच इतर स्टारकास्टही फायनल करण्यात आली आहे. राजकुमार यासाठी योग्य आहे असं स्वत: सौरव गांगुलींनीच प्रतिक्रिया दिली आहे. तर आता राजकुमार रावनेही यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
मुलाखतीत राजकुमार राव म्हणाला, हो, मी ही बायोपिक करत आहे. मी लहानपणापासून क्रिकेट खेळत आलो. खूप मजा येणार आहे. नक्कीच ही आव्हानात्मक भूमिका असणार आहे. त्यामुळे मी थोडा नर्व्हस आहे. पण त्यापेक्षा जास्त उत्साहित आहे. गांगुलीच्या क्रिकेट करिअरमधील अनेक ऐतिहासिक क्षण पडद्यावर पाहायला मिळतील यासाठी क्रिकेटप्रेमी आता उत्सुक आहेत. लॉर्ड्सवर गांगुलीने शर्ट काढून केलेलं सेलिब्रेशन तर क्रिकेटप्रेमींच्या आजही लक्षात आहे.
राजकुमार रावने त्याच्या करिअरमध्ये याआधीही अनेक बायोपिक केल्या आहेत. ’श्रीकांत’,’शाहिद’, ’अलीगढ’, ’ओमेर्ता और चिट्टगोंग’,’बोस’ या सिनेमांचा समावेश आहे. तर आता तो सहावी बायोपिक करायला जात आहे. तसंच अॅडव्होकेट उज्वल निकम यांच्यावर आधारित बायोपिकवरही त्याच्याशी चर्चा सुरु आहे असं तो म्हणाला.राजकुमार राव आगामी ’मालिक’ सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तो कधीही न पाहिलेल्या अशा अँग्री आणि अॅक्शन अवतारात आहे. मानुषी छिल्लक यामध्ये मुख्य अभिनेत्री आहे. ११ जुलै रोजी ’मालिक’ प्रदर्शित होणार आहे.
Related
Articles
भारतीय महिला क्रिकेट संघाचा विजय
03 Jul 2025
पहिलीपासून हिंदीला अजित पवारांचाही विरोध
29 Jun 2025
महिला कीर्तनकाराची हत्या चोरीच्या उद्देशानेच
03 Jul 2025
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया
28 Jun 2025
पशूंना जीवन धन संबोधावे : मुर्मू
30 Jun 2025
‘मोदींची हमी म्हणजे फसवणूक’
30 Jun 2025
भारतीय महिला क्रिकेट संघाचा विजय
03 Jul 2025
पहिलीपासून हिंदीला अजित पवारांचाही विरोध
29 Jun 2025
महिला कीर्तनकाराची हत्या चोरीच्या उद्देशानेच
03 Jul 2025
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया
28 Jun 2025
पशूंना जीवन धन संबोधावे : मुर्मू
30 Jun 2025
‘मोदींची हमी म्हणजे फसवणूक’
30 Jun 2025
भारतीय महिला क्रिकेट संघाचा विजय
03 Jul 2025
पहिलीपासून हिंदीला अजित पवारांचाही विरोध
29 Jun 2025
महिला कीर्तनकाराची हत्या चोरीच्या उद्देशानेच
03 Jul 2025
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया
28 Jun 2025
पशूंना जीवन धन संबोधावे : मुर्मू
30 Jun 2025
‘मोदींची हमी म्हणजे फसवणूक’
30 Jun 2025
भारतीय महिला क्रिकेट संघाचा विजय
03 Jul 2025
पहिलीपासून हिंदीला अजित पवारांचाही विरोध
29 Jun 2025
महिला कीर्तनकाराची हत्या चोरीच्या उद्देशानेच
03 Jul 2025
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया
28 Jun 2025
पशूंना जीवन धन संबोधावे : मुर्मू
30 Jun 2025
‘मोदींची हमी म्हणजे फसवणूक’
30 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप