E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
तापोळा-महाबळेश्वर रस्ता बंद
Samruddhi Dhayagude
23 Jun 2025
सातारा, (प्रतिनिधी) : तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर झोळखिंड हद्दीत वन विभागाच्या हद्दीत महारोळा खालच्या बाजूस नवीन पाणी प्रवाह निर्माण झाला आहे. तसेच याच लांबीत मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्यामळे व नवीन तयार झालेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे ४० मी लांबी व ५ मी रुंदीचा नवीन डांबरी रस्ता रस्ता खचला व वाहून गेला आहे. तरी वाहन चालकांनी मांघर पारुट मार्गे झोळाची खिंड या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्वीनी पाटील यांनी केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तीन जेसीबी लावून खड्डा बुजवण्याचे काम प्रगतीत आहे. परंतु मोठ्या प्रमाणावरील पावसामुळे या कामात अडथळा निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर लँड स्लाईड होत असल्यामुळे कुठलाही अपघात होऊ नये, या हेतूने मांघर पारुट मार्गे झोळाची खिंड अशी वाहतूक वळविण्यात आली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणार्यांनी काळजी घ्यावी, घाबरू नये असेही आवाहन तहसिलदार पाटील यांनी केले आहे.
Related
Articles
भारतासोबतचा सीमावाद गुंतागुंतीचा; तो सोडवण्यासाठी वेळ लागेल
02 Jul 2025
पीएमपीच्या बसथांब्यांची माहिती डिजिटल स्वरूपात लवकरच
30 Jun 2025
आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे फायदे पोहोचविण्यासाठी मोहीम
29 Jun 2025
किश्तवाडच्या जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरूच
04 Jul 2025
सीएनजी, मालमोटारी महागणार
01 Jul 2025
दिग्गज खेळाडू दिएगो जोटाचे अपघाती निधन
03 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले
6
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया