वमानतळावरील कर्मचार्‍यांची चौकशी सुरू   

नवी दिल्ली : अमहदाबाद विमान दुर्घटनेचा तपास सुरू झाला आहे. विमानतळावरील कर्मचार्‍यांची चौकशी करण्यास प्रारंभ झाला आहे.  त्या अंतर्गत कर्मचार्‍यांचे मोबाइल जप्त केले आहेत. 
 
विमान उतरणे आणि त्याचे उड्डाण, देखभारल करण्यासाठी नेमलेले कर्मचारी यांची चौकशी सुरक्षा संस्थेने आता सुरू केली. अपघातापूर्वी विमानाची तपासणी केलेल्या कर्मचार्‍यांचा त्यात समावेश आहे. त्यांनीच तपासणीनंतर विमान सुस्थितीत असल्याचा निर्वाळ देत उड्ढाणाला परवानगी दिली होती. विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही देखील पाहणीसाठी ताब्यात घेतले आहेत. अपघातास कारणीभूत ठरणार्‍या सर्व बाबींचा विचार करुन तपास केला जात आहे.  विमान कोसळण्यामागे  घातपात होता का ? या दिशेने देखील तपास केला जात आहे. 

Related Articles