E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
Samruddhi Dhayagude
17 Jun 2025
मुंबई, (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात, याची माहिती असताना तो धोकादायक पूल खुला का ठेवला? असा सवाल करत या पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषी अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
कुंडमळा येथील लोखंडी पूल कमकुवत झाला होता. त्याच्यासाठी वर्षभरापूर्वी निधीही मंजूर केल्याचे सरकार सांगत आहे. मग वर्षभर काम का झाले नाही? सरकार दुर्घटना होण्याची वाट पाहात बसले होते का? त्या पुलावर ‘पाटी’ लावली होती, असे प्रशासन सांगत आहे. पण, अशा पाट्या लावून ‘पाट्या’ टाकण्याचेच काम शासन आणि प्रशासन करत आहे. ५५ पर्यटक वाहून गेले; त्यातील अनेकांना वाचवण्यात आले. पण चार जण ठार झाले तर सहा गंभीर जखमी आहेत. या घटनेला जबाबदार कोण? मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख दिले म्हणजे सरकारची जबबादारी संपत नाही, असेही सपकाळ यांनी म्हटले आहे.
Related
Articles
जीएसटी संकलनात घट
02 Jul 2025
गाडे याला जामीन नाकारला
02 Jul 2025
मणिपूरमध्ये चौघांची गोळ्या झाडून हत्या
01 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती
02 Jul 2025
सिंधू करार आधीच स्थगित;लवादाला अधिकार नाही
28 Jun 2025
जीएसटी संकलनात घट
02 Jul 2025
गाडे याला जामीन नाकारला
02 Jul 2025
मणिपूरमध्ये चौघांची गोळ्या झाडून हत्या
01 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती
02 Jul 2025
सिंधू करार आधीच स्थगित;लवादाला अधिकार नाही
28 Jun 2025
जीएसटी संकलनात घट
02 Jul 2025
गाडे याला जामीन नाकारला
02 Jul 2025
मणिपूरमध्ये चौघांची गोळ्या झाडून हत्या
01 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती
02 Jul 2025
सिंधू करार आधीच स्थगित;लवादाला अधिकार नाही
28 Jun 2025
जीएसटी संकलनात घट
02 Jul 2025
गाडे याला जामीन नाकारला
02 Jul 2025
मणिपूरमध्ये चौघांची गोळ्या झाडून हत्या
01 Jul 2025
बांधकाम परवानगीच्या मनाईचा अर्ज फेटाळला
02 Jul 2025
राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती
02 Jul 2025
सिंधू करार आधीच स्थगित;लवादाला अधिकार नाही
28 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप