E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
Samruddhi Dhayagude
17 Jun 2025
पुणे/दौंड : दौंडहून पुण्याकडे निघालेल्या डेमू रेल्वेच्या एका डब्यात सोमवारी सकाळी आग लागली. रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) तात्काळ ही आग विझवली. यवत रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाला नाही. डब्यातून धूर बाहेर पडत असल्याने प्रवाशी मात्र काही काळासाठी घाबरले होते.
पुणे रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दौंडहून निघालेली ही रेल्वे सकाळी ७.५२ वाजता यवत स्थानकावर थांबली होती. त्याच दरम्यान, एक मध्यमवयीन व्यक्ती डब्यात आला आणि त्याने बिडी पेटवून स्वच्छतागृहाच्या जवळ असलेल्या कचरापेटीत टाकली. त्यानंतर डब्यातून धूर येऊ लागला. रेल्वे स्थानकावरच असल्याने रेल्वेचे कर्मचारी व रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले. त्यानंतर, ८.१४ वाजता रेल्वे स्थानकावरून रवाना झाली, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी दिली.
या घटनेनंतर संबंधित व्यक्तीस रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. तो मुळचा मध्यप्रदेशातील रहिवासी असून भिक्षेकरी आहे. वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कार्यवाही कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आरपीएफच्या प्रियांका शर्मा यांनी सांगितले.
Related
Articles
वैद्यकीय महाविद्यालयांतील हेराफेरी
04 Jul 2025
भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात आजपासून दुसरी कसोटी
02 Jul 2025
भारताने दोन वेळा अकारण आक्रमण केले
30 Jun 2025
राज्यात अडीच वर्षांत २५ पोलिसांच्या आत्महत्या
03 Jul 2025
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया
28 Jun 2025
दुसर्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
01 Jul 2025
वैद्यकीय महाविद्यालयांतील हेराफेरी
04 Jul 2025
भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात आजपासून दुसरी कसोटी
02 Jul 2025
भारताने दोन वेळा अकारण आक्रमण केले
30 Jun 2025
राज्यात अडीच वर्षांत २५ पोलिसांच्या आत्महत्या
03 Jul 2025
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया
28 Jun 2025
दुसर्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
01 Jul 2025
वैद्यकीय महाविद्यालयांतील हेराफेरी
04 Jul 2025
भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात आजपासून दुसरी कसोटी
02 Jul 2025
भारताने दोन वेळा अकारण आक्रमण केले
30 Jun 2025
राज्यात अडीच वर्षांत २५ पोलिसांच्या आत्महत्या
03 Jul 2025
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया
28 Jun 2025
दुसर्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
01 Jul 2025
वैद्यकीय महाविद्यालयांतील हेराफेरी
04 Jul 2025
भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात आजपासून दुसरी कसोटी
02 Jul 2025
भारताने दोन वेळा अकारण आक्रमण केले
30 Jun 2025
राज्यात अडीच वर्षांत २५ पोलिसांच्या आत्महत्या
03 Jul 2025
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया
28 Jun 2025
दुसर्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
01 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
2
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले
6
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया