E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
Wrutuja pandharpure
16 Jun 2025
पुणे : सिंहगड रस्त्यावरील आनंद नगर येथे शनिवारी एक अनोखी वॉकेथॉन पार पडली. युरो किड्स यांच्या आनंदनगर येथील शाखेतील सर्व बाबा पालक आणि चिमुकले ‘ फादर्स डे‘ सन सिटी रस्त्यावर वॉकेथॉनमध्ये सहभागी झाले.
युरोकिड्स प्री-स्कूल, आनंदनगर शाखेत फादर्स डे निमित्त शनिवार, १४ जून रोजी हा कार्यक्रम सुरू झाला. सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात ‘Walkathon with Dad’ या उपक्रमाने झाली. सनसिटी बस स्टॉप येथून सुरू झालेले वॉकथॉन माणिक बाग, गणेश हॉल येथे संपन्न झाला. लहानग्यांनी आपल्या वडिलांचे हात पकडून मोठ्या विश्वासाने चालत होते. या गोड वॉकेथॉनमध्ये नात्यातील प्रेम, विश्वास आणि आनंद आणखी दृढ होताना दिसत होता. हे वॉकेथॉन उपस्थितांच्या मने देखील जिंकत होती.
वॉकेथॉन नंतर हॉलमध्ये वडील व मुलांसाठी खास खेळ आणि आनंद द्विगुणीत करणारे उपक्रम आयोजित केले होते. हसरे चेहरा, खेळण्यातील उत्साह, संवाद हे क्षण संस्मरणीय ठरल्याचे बऱ्याच पालकांनी सांगितले. या संपूर्ण सुंदर कार्यक्रमाचे आयोजन भागवत एज्युकेशन ट्रस्टच्या आणि शाळेच्या संचालिका गौरी भागवत आणि त्यांचा शिक्षक वृंद यांनी केले. या कार्यक्रमाची आखणी अत्यंत काळजीपूर्वक केलेली होती.
मुलांबरोबर घालवलेला सर्वोत्तम काळ: पालक
“फक्त मुलांसाठी नव्हे, तर पालकांसाठीदेखील हा एक भावनिक बंध आणखी घट्ट करणारा ठरला. आपल्या पाल्याच्या शाळेत जाऊन थोडा वेळ घालवणे हे नेहमीच वडील म्हणून माझ्यासाठी आनंददायी असते. शाळेने या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. आनंदनगर मधील मुख्य रस्ता असून देखील कुठेही अडथळे आले नाहीत.
''या उपक्रमामधून वडिलांना आपल्या मुलांबरोबर नव्याने जोडल्या जाण्याचा प्रयत्न आम्ही केला. आमच्या सर्व चिमुकल्यांनी याचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमाला वडिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक वडील आणि त्यांचे लाडके अपत्य हा दिवस नक्की लक्षात ठेवेल अशी आम्हाला आशा आहे, असे मनोगत युरोकिड आनंदनगर शाखेच्या संचालिका गौरी भागवत यांनी व्यक्त केले.
Related
Articles
पहिल्या ‘कसोटी’त अनुत्तीर्ण
29 Jun 2025
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
01 Jul 2025
नाशिकमध्ये जन्मदात्यांनीच आवळला मुलाचा गळा
30 Jun 2025
धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलै रोजी सुनावणी
03 Jul 2025
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझात ६२ जणांचा मृत्यू
29 Jun 2025
कपड्यांपेक्षा मद्य, शीतपेयांवर जास्त खर्च
02 Jul 2025
पहिल्या ‘कसोटी’त अनुत्तीर्ण
29 Jun 2025
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
01 Jul 2025
नाशिकमध्ये जन्मदात्यांनीच आवळला मुलाचा गळा
30 Jun 2025
धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलै रोजी सुनावणी
03 Jul 2025
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझात ६२ जणांचा मृत्यू
29 Jun 2025
कपड्यांपेक्षा मद्य, शीतपेयांवर जास्त खर्च
02 Jul 2025
पहिल्या ‘कसोटी’त अनुत्तीर्ण
29 Jun 2025
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
01 Jul 2025
नाशिकमध्ये जन्मदात्यांनीच आवळला मुलाचा गळा
30 Jun 2025
धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलै रोजी सुनावणी
03 Jul 2025
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझात ६२ जणांचा मृत्यू
29 Jun 2025
कपड्यांपेक्षा मद्य, शीतपेयांवर जास्त खर्च
02 Jul 2025
पहिल्या ‘कसोटी’त अनुत्तीर्ण
29 Jun 2025
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
01 Jul 2025
नाशिकमध्ये जन्मदात्यांनीच आवळला मुलाचा गळा
30 Jun 2025
धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलै रोजी सुनावणी
03 Jul 2025
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझात ६२ जणांचा मृत्यू
29 Jun 2025
कपड्यांपेक्षा मद्य, शीतपेयांवर जास्त खर्च
02 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप
6
युद्धाचा दोन्ही देशांना फटका