E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
लॉर्डस
: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या मैदानावर अनेक चांगले क्षण घडले, पण ज्याने सर्वांच्या मन घर केले तो म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा. सामना सुरू असताना बावुमाच्या पायाला दुखापत झाली होती. साध्या शब्दांत सांगायचं तर तो लंगडत होता. पण तो शेवटपर्यंत मैदानावर लढत राहिला, धावत राहिला, संघासाठी झुंजत राहिला. लॉर्ड्समधील हजारो प्रेक्षक आणि सहकार्यांनी त्याचा हा संघर्ष पाहून जोरदार दाद दिली.
अंतिम सामन्याच्या तिसर्या दिवशी दोन बळी पडल्यानंतर कर्णधार बावुमा मैदानावर आला आणि त्याने सलामीवीर एडेन मार्करामला चांगली साथ दिली. बावुमाने दुखापतीशी झुंजताना कर्णधारपदाची खेळी केली आणि मार्करामसोबत नाबाद शतकी भागीदारी करून संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. या दोघांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका २७ वर्षांनंतर पहिले आयसीसी जेतेपद जिंकण्याकडे वाटचाल करत आहे.
कर्णधार टेम्बा बावुमा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. आतापर्यंत त्याच्या बॅटवरून ५ चौकार लागले आहेत. बावुमाचे हे कसोटीतील २५ वे अर्धशतक आहे. त्याने पहिल्या डावातही चांगली फलंदाजी केली. तिसर्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस त्याने १२१ चेंडूत ६५ धावा केल्या आहेत. फलंदाजी करताना बावुमा क्रॅम्प्सशी झुंजत होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कर्णधाराने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने केन विल्यमसनचा विक्रम मोडला. २०२१ मध्ये, विल्यमसनने भारताविरुद्ध चौथ्या डावात नाबाद ५२ धावा केल्या होत्या.
Related
Articles
अमेरिकेला चपराक लगावली
27 Jun 2025
वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीमुळे भारताचा विजय
30 Jun 2025
पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू
01 Jul 2025
धुक्यातून मार्ग काढताना जीवघेणी कसरत
30 Jun 2025
मिळकत कर ७ जुलैपर्यंत भरता येणार
01 Jul 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
अमेरिकेला चपराक लगावली
27 Jun 2025
वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीमुळे भारताचा विजय
30 Jun 2025
पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू
01 Jul 2025
धुक्यातून मार्ग काढताना जीवघेणी कसरत
30 Jun 2025
मिळकत कर ७ जुलैपर्यंत भरता येणार
01 Jul 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
अमेरिकेला चपराक लगावली
27 Jun 2025
वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीमुळे भारताचा विजय
30 Jun 2025
पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू
01 Jul 2025
धुक्यातून मार्ग काढताना जीवघेणी कसरत
30 Jun 2025
मिळकत कर ७ जुलैपर्यंत भरता येणार
01 Jul 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
अमेरिकेला चपराक लगावली
27 Jun 2025
वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीमुळे भारताचा विजय
30 Jun 2025
पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू
01 Jul 2025
धुक्यातून मार्ग काढताना जीवघेणी कसरत
30 Jun 2025
मिळकत कर ७ जुलैपर्यंत भरता येणार
01 Jul 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप