E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू
Samruddhi Dhayagude
01 Jul 2025
सातारा, (प्रतिनिधी) : किल्ले रायरेश्वरकडे जाणार्या रस्त्यावर वाईपासून सात किमी अंतरावर आसरे, ता. वाई गावच्या हद्दीत, पिंपरी चिंचवड, येथील एका पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मयूर चंद्रकांत चौधरी (वय-४२, सिग्नेचर पार्क, डांगे चौक, पिंपरी चिंचवड, पुणे,) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.
याबाबत वाई पोलीस ठाण्यात दीपक दशरथ बर्गे, काळेवाडी, पिंपरी, पुणे, यांनी खबर दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयूर चौधरी मित्रांसोबत पर्यटनासाठी वाईच्या पश्चिम भागात आले होते.
Related
Articles
संसदेतील गदारोळ कायम
24 Jul 2025
खवय्यांचा मटण, मासळी, चिकनवर ताव!
24 Jul 2025
महिलांच्या बोगीत प्रवेश २ हजार ३२० पुरुषांना दंड
21 Jul 2025
बांगलादेशात शाळेच्या इमारतीवर कोसळले विमान
22 Jul 2025
फर्ग्युसन रस्त्यावरची बेकायदा विक्री रोखा
23 Jul 2025
ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)