E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले; पहिल्याच विमानप्रवासात...
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
अहमदाबाद
: अहमदाबादमध्ये गुरूवारी एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर’ विमान कोसळून विमानातील २४१ जणांसह एकूण २९० नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या विमान अपघातात पायल खाटीक नावाच्या एका मुलीचाही मृत्यू झाला आहे.
पायल खाटीक ही मूळ राजस्तानची. गुजरातमधील हिम्मतनगर येथे ती कुटुंबासोबत वास्तव्यास होती. वडील सुरेशभाई खाटीक यांनी रिक्षा चालवून मोठ्या कष्टाने तिला शिक्षण दिले. ती एका खासगी कंपनीत काम करत होती. तिच्या चांगल्या कामामुळे कंपनीने तिला लंडनला पाठवण्याचा निर्णय घेतला. कंपनीच्या कामासाठी लंडनला जाणार्या पायलचा हा पहिलाच विमान प्रवास अखेरचा ठरला. पायल अहमदाबादहून लंडनला जात असलेल्या विमानाला अपघात झाला अन् पायलच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
जाण्यापूर्वी पायलने वडिलांशी संवाद साधला होता. पप्पा, काळजी करू नका, मी सांभाळून जाईन, पहिल्यांदाच विमानात बसलीय; परंतु सर्व ठीक असेल असे ती म्हणाली होती. तिला विमानतळावर सोडण्यासाठी कुटुंबातील सर्वच सदस्य गेले होते. पायलनेही विमानात बसल्यावर व्हिडिओ कॉल केला होता; परंतु जेव्हा विमान दुर्घटना कळली, तेव्हा कुटुंबाच्या पायाखालची जमीन हादरली. तिच्या आईने हांबरडा फोडला. तर वडीलही घाय मोकलून रडत होते.
Related
Articles
रोग निदानात अॅमेझॉनची उडी
30 Jun 2025
भारतासोबतचा सीमावाद गुंतागुंतीचा; तो सोडवण्यासाठी वेळ लागेल
02 Jul 2025
सीएनजी, मालमोटारी महागणार
01 Jul 2025
भारताच्या 21 कंपन्या ‘दुर्मिळ पृथ्वी चुंबक’ खरेदीस इच्छुक
27 Jun 2025
माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन
01 Jul 2025
सिंहगड रस्ता भागात ट्रकच्या धडकेत युवतीचा मृत्यू

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप