E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सिंहगड रस्ता भागात ट्रकच्या धडकेत युवतीचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
27 Jun 2025
पुणे : भरधाव ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील तुकाईनगर परिसरात घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सई श्रीकांत भागवत (वय १९ ,रा. भन्साळी कॅम्पस, तुकाईनगर, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महाविद्यालयीन युवतीचा नावे आहे. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपश्री श्रीकांत भागवत (वय ४८) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सई स. प. महाविद्यालयात कला शाखेत द्वितीय वर्षात होती. गुरुवारी (२६ जून) दुपारी ती दुचाकीवरुन घरी निघाली होाती. सिंहगड रस्ता भागातील तुकाईनगर परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार सईला धडक दिली. अपघतात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारां दरम्यान तिचा मृत्यू झाला. अपघातानंर ट्रकचालक पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक कांजळे तपास करत आहेत.
शहर परिसरातील प्रमुख रस्त्यांवर डंपर, सिमेट मिक्सर, ट्रक अशा अवजड वाहनांना बंदी घातली आहे. आदेश धुडकाविणाऱ्या अवजड वाहनांविरुद्ध पोलिसंनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. शहर परिसरात गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अवजड वाहनांच्या वेगामुळे गंभीर अपघात घडले आहे.
अपघातात १७ जणांचा मृत्यू
भरधाव डंपरच्या धडकेत संगणक अभियंता दुचाकीस्वार तरुणी मृत्युमुखी पडल्याची घटना बाणेर परिसरात १९ जून रोजी घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी जखमी झाली. मे महिन्यात लोहगाव परिसरात महाविद्यालयीन दुचाकीस्वार युवतीचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला होता. वडगाव उड्डाणपुलावर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणी मृत्युमुखी पडल्याची घटना बाणेर परिसरात घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी जखमी झाली. शहर परिसरात गेल्या महिन्याभरात वेगवेगळ्या भागात १७ जणांचा अपघाती मृत्यू झाला. भरधाव अवजड वाहनचालकांच्या बेदकारपणामुळे शहरात गंभीर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
Related
Articles
हरभरा डाळीच्या दरात वाढ
23 Jul 2025
कर्नाटकात नवीन जातनिहाय जनगणना २२ सप्टेंबरपासून
24 Jul 2025
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी सुरू
24 Jul 2025
इंदापूर बाजारामध्ये डाळींब प्रति किलो २७५!
20 Jul 2025
चिखलात फसले १० ट्रॅक्टर
21 Jul 2025
‘टायगर कॉरिडॉर’च्या दृष्टिकोनातून निलगिरी महत्वपूर्ण
22 Jul 2025
हरभरा डाळीच्या दरात वाढ
23 Jul 2025
कर्नाटकात नवीन जातनिहाय जनगणना २२ सप्टेंबरपासून
24 Jul 2025
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी सुरू
24 Jul 2025
इंदापूर बाजारामध्ये डाळींब प्रति किलो २७५!
20 Jul 2025
चिखलात फसले १० ट्रॅक्टर
21 Jul 2025
‘टायगर कॉरिडॉर’च्या दृष्टिकोनातून निलगिरी महत्वपूर्ण
22 Jul 2025
हरभरा डाळीच्या दरात वाढ
23 Jul 2025
कर्नाटकात नवीन जातनिहाय जनगणना २२ सप्टेंबरपासून
24 Jul 2025
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी सुरू
24 Jul 2025
इंदापूर बाजारामध्ये डाळींब प्रति किलो २७५!
20 Jul 2025
चिखलात फसले १० ट्रॅक्टर
21 Jul 2025
‘टायगर कॉरिडॉर’च्या दृष्टिकोनातून निलगिरी महत्वपूर्ण
22 Jul 2025
हरभरा डाळीच्या दरात वाढ
23 Jul 2025
कर्नाटकात नवीन जातनिहाय जनगणना २२ सप्टेंबरपासून
24 Jul 2025
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी सुरू
24 Jul 2025
इंदापूर बाजारामध्ये डाळींब प्रति किलो २७५!
20 Jul 2025
चिखलात फसले १० ट्रॅक्टर
21 Jul 2025
‘टायगर कॉरिडॉर’च्या दृष्टिकोनातून निलगिरी महत्वपूर्ण
22 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)