E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मृत विद्यार्थ्याच्या हातात चमचा तसाच..
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
प्रत्यक्षदर्शीने सांगितला प्रसंग
अहमदाबाद
: विमान अपघातानंतर आम्ही मृतदेह बाहेर काढले. एका विद्यार्थ्याच्या हातात चमचा तसाच होता, जेवण करत असताना त्याचा मृत्यू झाला होता, असा ह्रदयद्रावक प्रसंग एका प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याने सांगितला.अहमदाबादमध्ये एक विमान वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहावर कोसळले. अपघातावेळी वसतिगृहात काय परिस्थिती होती, याबाबत एका प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याने माहिती सांगितली. तो म्हणाला, विमान अपघाताच्या ४० ४० सेकंद अगोदर मी वसतिगृहाच्या उपहारगृहातून बाहेर पडलो. नाहीतर माझादेखील त्यांच्यासोबत मृत्यू झाला असता. आतमध्ये सगळे विद्यार्थी जेवण करत होते. या दुर्घटनेनंतर मी लगेच माझ्या मित्रांना फोन केला. आम्ही सर्वांनी उपहारगृहात मदतकार्य राबवले.
आम्ही सर्वात आधी गॅस सिलिंडर बाहेर काढले. कारण सिलिंडर आत असते तर अजून मोठा स्फोट झाला असता. त्यामुळे सिलिंडर बाहेर आणले, त्यानंतर मृतदेह बाहेर काढले. एका मित्राच्या पायात काचा रुतल्या होत्या, तरीही त्याने त्याची पर्वा न करता विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. वसतिगृहाच्या भितींखाली जेवता-जेवता ढिगार्याखाली अडकलेले विद्यार्थी होते. १० ते १५ जणांचे मृतदेह आम्ही हळूहळू बाहेर काढले. त्यामध्ये दोन आमचे मित्रच होते. एका मृत विद्यार्थ्याच्या हातात चमचाही तसाच होता. बिचार्याला जेवता-जेवता मरण आले.
Related
Articles
त्यांनी जरुर एकत्र यावे...
01 Jul 2025
जोश हेजलवूडच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा बलाढ्य विजय
29 Jun 2025
नक्षलग्रस्त बस्तरपर्यंत आता रेल्वेचे जाळे
28 Jun 2025
शिवभोजन थाळीचे चालकच उपाशी
30 Jun 2025
पहलगामच्या दहशतवाद्यांना तातडीने शिक्षा द्या
03 Jul 2025
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
2
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले
6
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया