E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
शिंगणापूर देवस्थानाने १६७ कर्मचार्यांना कामावरून काढले
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
नेवासा
, (वार्ताहर) : श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानने मोठा निर्णय घेत तब्बल १६७ कर्मचार्यांना कामावरून काढले असून यामध्ये ११४ मुस्लिम कर्मचार्यांचा समावेश आहे. ट्रस्टने ही कारवाई अनियमितता व शिस्तभंगामुळे केल्याचे सांगितले असले तरी गेल्या काही दिवसांपासून हिंदू संघटनांनी या कर्मचार्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.
२१ मे रोजी काही मुस्लिम कारागिरांनी मंदिराच्या पवित्र व्यासपीठावर ग्रिल बसवन्याचे काम करण्याची प्रयत्न केले होते. या घटनेनंतर महाराष्ट्र मंदिर महासंघ व हिंदू संघटनांनी कडाडून विरोध दर्शवला होता. मुस्लिम कर्मचार्यांना तात्काळ हटवा, अन्यथा १४ जून रोजी मंदिराबाहेर मोठा मोर्चा काढू, असा इशारा संघटनांनी दिला होता. विशेष म्हणजे या मोर्चाचे नेतृत्व आमदार संग्राम जगताप, सागर बेग भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले करणार आहेत
ट्रस्टने स्पष्ट केले होते की, या कर्मचार्यांपैकी कोणीही गर्भगृहात नेमलेले नव्हते. ते मुख्यतः शेती, कचरा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागात कार्यरत होते. यातील ९९ कर्मचारी मागील काही महिन्यांपासून गैरहजर होते, उरलेल्यांपैकी काही जणांना २० वर्षांहून अधिकचा अनुभव होता.मोर्चाच्या आदल्या दिवशीच ट्रस्टने मोठा निर्णय घेऊन सर्व कर्मचार्यांची सेवा संपवली आहे. या सर्व कर्मचार्यांना रजिस्टर पत्राने त्यांची सेवा १२ जूनपासून संपवण्याचे कळविण्यात आले असल्याचे कार्यकारी अधिकारी गोरख दरंदले यांनी सांगितले आहे. तर देवस्थानने अद्यापही आंदोलकांना लेखी अथवा कोणतेही पद्धतीचे कळवलेले नाही. आज १४ तारखेचा मोर्चा आणि आंदोलन हे होणारच असल्याचे ऋषिकेश शेटे यांनी सांगितले.
Related
Articles
शेताच्या बांधावरून पडून तापोळ्यात पर्यटकाचा मृत्यू
01 Jul 2025
पाकिस्तानात आत्मघातकी हल्ल्यात १६ सैनिक ठार
29 Jun 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
पहिलीपासून हिंदीला अजित पवारांचाही विरोध
29 Jun 2025
भारतीय महिला क्रिकेट संघाचा विजय
03 Jul 2025
भाजपकडून तीन राज्यांत निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
28 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप