E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लिप्यंतरामुळे मोडी लिपीच्या अभ्यासकांना प्रेरणा
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
पांडुरंग बलकवडे यांचे प्रतिपादन
पुणे
: मोडी लिपीचा इतिहास खूप जुना आहे. मोडी लिपी ही मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी एक जुनी लिपी आहे. संस्कृत आणि मराठी भाषेतील उत्तम ग्रंथांचे मोडी लिपीमध्ये लिप्यंतर केल्यास नवीन अभ्यासकांमध्ये मोडी लिपी विषयी उत्सुकता निर्माण होऊन त्यांना प्रेरणा मिळेल, असे मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
मोडी लिपीचे अभ्यासक दिलीप निकम यांनी श्रीमद् भगवद्गीतेतील १ ते १८ अध्यायातील सर्व ७०० श्लोकांचे मोडीमध्ये लिप्यंतर केलेल्या हस्तलिखीत ग्रंथाचे प्रकाशन पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्यभूषण फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, मोडी लिपीचे अभ्यासक दिलीप निकम, माजी खासदार अशोक मोहोळ, पर्वती मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब गांजवे, बाळासाहेब निकम आदी उपस्थित होते.
बलकवडे म्हणाले, भगवद्गीतेतील सर्व श्लोकांचे मोडीमध्ये लिप्यंतर करणे अवघड काम आहे. एकेकाळी मोडी लिपीचे जाणकार असलेल्या लोकांची संख्या खूपच कमी होती. त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण ठरणार्या मोडी कागदपत्रांचा अभ्यास होऊ शकला नाही. भगवद्गीता हा एक मोठा संस्कृत ग्रंथ असून निकम यांनी या प्रकल्पासाठी सुमारे दहा महिने परिश्रम घेतले. मोडीचे अभ्यासक आणि वाचकांना हा ग्रंथ मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल.डॉ. सतीश देसाई म्हणाले, एखाद्या मोठ्या ग्रंथाच्या अनुवादाचे लिप्यंतराचे काम करताना केवळ ती भाषा किंवा लिपी अवगत असणे पुरेसे ठरत नाही. तर त्या ग्रंथाला असलेले विविध संदर्भ समजणे देखील आवश्यक असते. दिलीप निकम अशोक मोहोळ, बाळासाहेब गांजवे यांनी मनोगत व्यक्त केले.
Related
Articles
लाच मागणार्याला अटक
03 Jul 2025
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद पाकिस्तानकडे
02 Jul 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
धरणे पन्नास टक्के भरली
01 Jul 2025
गुंतवणुकीच्या बहाण्याने ४८ लाखांची फसवणूक
27 Jun 2025
मणिपूरमध्ये चौघांची गोळ्या झाडून हत्या
01 Jul 2025
लाच मागणार्याला अटक
03 Jul 2025
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद पाकिस्तानकडे
02 Jul 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
धरणे पन्नास टक्के भरली
01 Jul 2025
गुंतवणुकीच्या बहाण्याने ४८ लाखांची फसवणूक
27 Jun 2025
मणिपूरमध्ये चौघांची गोळ्या झाडून हत्या
01 Jul 2025
लाच मागणार्याला अटक
03 Jul 2025
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद पाकिस्तानकडे
02 Jul 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
धरणे पन्नास टक्के भरली
01 Jul 2025
गुंतवणुकीच्या बहाण्याने ४८ लाखांची फसवणूक
27 Jun 2025
मणिपूरमध्ये चौघांची गोळ्या झाडून हत्या
01 Jul 2025
लाच मागणार्याला अटक
03 Jul 2025
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद पाकिस्तानकडे
02 Jul 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
धरणे पन्नास टक्के भरली
01 Jul 2025
गुंतवणुकीच्या बहाण्याने ४८ लाखांची फसवणूक
27 Jun 2025
मणिपूरमध्ये चौघांची गोळ्या झाडून हत्या
01 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप