E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
खराब हवामानाचा विमान सेवेला फटका
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
पुणे
: शहर आणि परिसरात गुरूवारी रात्री जोरदार पाऊस पडला. या वातावरणाचा विमान सेवेवर परिणाम झाला. रात्री पुण्यात येणारी तसेच पुण्यातून जाणार्या विमानांचा मार्ग बदलावा लागला. तर एका विमानाला उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. इंडिगो कंपनीचे विमान मध्यरात्री १२.५ वाजता पुणे विमानतळावर उतरणार होते. आणि १२.४५ वाजता पुण्याहून निघणार होते. मात्र मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्यासह कोसळत असलेल्या पावसामुळे हे विमान पुण्यात न उतरविता मुंबईकडे वळविण्यात आले. त्यानंतर शहरातील पाऊस कमी झाल्यानंतर तसेच वातावरणात बदल झाल्यानंतर हे विमान रात्री १.३२ वाजता पुण्यात उतरविण्यात आले. आणि पहाटे ३ वाजता हे विमान चेन्नईला रवाना झाले.
पुण्याला उतरणारे विमान मुंबईला वळविण्यात आल्यामुळे प्रवाशांचा खूप वेळ प्रवासात गेला. तसेच हेच विमान १.३२ वाजता पुण्यात आल्यामुळे प्रवाशांच्या नियोजनावर पाणी फिरले. त्यानंतर विमान प्रत्यक्ष पुण्यात उतरल्यानंतर प्रवाशांना नव्याने नियोजन करावे लागले. तसेच पुण्यातून चेन्नईला जाणार्या प्रवाशांना नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ प्रतिक्षा करावी लागली. त्यामुळे या प्रवाशांचे नियोजित कामात बदल करावा लागला. तसेच दोन्ही बाजूच्या प्रवाशांना निश्चित स्थळी पोहचण्यास विलंब झाला.
Related
Articles
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
02 Jul 2025
वेंगुर्ल्यात परप्रांतीय महिलांची स्थानिकांना मारहाण
03 Jul 2025
कर्करोग निदान व्हॅन खरेदीत गैरव्यहार
04 Jul 2025
भाजपकडून तीन राज्यांत निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
28 Jun 2025
ऑस्ट्रेलियाच्या बाजूने तिसर्या पंचांने निर्णय दिल्यामुळे सामन्यादरम्यान गोंधळ
28 Jun 2025
फळ लागवडीला उष्णतेचा धोका
29 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप
6
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले