E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत दाखल गुन्ह्यांचा जिल्हा दक्षता बैठकीत आढावा
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
पुणे
: अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत पुणे जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आढावा घेण्यात आला.
कागदपत्रांअभावी अर्थसहाय्य प्रलंबित असलेल्या प्रकरणात संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करून सदर कागदपत्रे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात उपलब्ध करून द्यावेत. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होताच पोलिस विभागाने त्याबाबत तातडीने सहायक आयुक्त, समाज कल्याण पुणे व नागरी हक्क संरक्षण शाखा, यांना अहवाल सादर करावा आणि पिडीत व्यक्तीचे जातीचे दाखले प्राप्त करून घेण्यासाठी पोलिस विभागाने संबंधित पिडीत व्यक्तीकडे पाठपुरावा करावा, सामाजिक न्याय दिनानिमित्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम जनजागृती करीता कार्यशाळा आयोजित करावी अशा सूचना समितीद्वारे देण्यात आल्या.
सदरचा आढवा अध्यक्षांच्या परवानगीने सदस्य सचिव सहायक आयुक्त समाजकल्याण विशाल लोंढे यांनी घेतला. बैठकीसाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक, पुणे ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक दिलीप शिंदे, पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे सहायक आयुक्त विशाल हिरे, साधू बल्लाळ, संतोष कांबळे आदी उपस्थित होते.
Related
Articles
बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलकडून आपत्कालीन आरोग्य सेवा
27 Jun 2025
भारताच्या 21 कंपन्या ‘दुर्मिळ पृथ्वी चुंबक’ खरेदीस इच्छुक
27 Jun 2025
डॉ. शंकर अभ्यंकर यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान
02 Jul 2025
गाडे याला जामीन नाकारला
02 Jul 2025
सिंधुदुर्गच्या जंगलात आढळला नेपाळी युवकाचा सांगाडा
29 Jun 2025
जागतिक तपमानवाढीमुळे ढगांच्या स्वरूपात बदल
28 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप