E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
मुंबई
: अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर २४ तासांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत मृतांप्रति शोक व्यक्त केला. या पोस्टनंतर अमिताभ यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अमिताभ यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘अरे देवा! अरे देवा! अरे देवा. मी स्तब्ध झालो. सुन्न झालो. ईश्वराची कृपा. मनापासून सर्वांसाठी प्रार्थना’, अशा शब्दांत अमिताभ यांनी मृतांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. अमिताभ यांची पोस्ट येताच त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे.
विमान दुर्घटनेनंतर अभिनेते शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, आलिया भट्ट, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, आलिया भट्ट, करीना कपूर, वरुण धवन, जान्हवी कपूर, विकी कौशल आणि अशा अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केले. अमिताभ यांनी मात्र, घटनेच्या २४ तासानंतर ही पोस्ट लिहिल्याने नेटकर्यांनी त्यांना सुनावले. तुम्ही फक्त दिखाव्यासाठी आता पोस्ट करत आहात? भारतातील लोकांना तुमच्या या पोस्टची गरज नाही, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसर्याने आता झोपेतून जागे झाला आहात का? असे म्हटले आहे.
Related
Articles
जागतिक तपमानवाढीमुळे ढगांच्या स्वरूपात बदल
28 Jun 2025
मुख्यमंत्री बदलाबाबत पक्षश्रेष्ठच निर्णय घेतील : खर्गे
01 Jul 2025
बारामतीत दूषित पाणीपुरवठा
01 Jul 2025
शेतजमिनीच्या वादातून वर्ध्यात दोघांची हत्या
30 Jun 2025
पशूंना जीवन धन संबोधावे : मुर्मू
30 Jun 2025
भगवान जगन्नाथ यात्रेला प्रारंभ
27 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप