E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
वृत्तवेध
वेगवेगळ्या गरजांमुळे शहरातील लोक बँकांकडून जास्त कर्ज घेत आहेत, असे आतापर्यंत मानले जात होते. लोक कर्ज घेतात आणि त्यांच्या कमाईचा बहुतेक भाग त्यांचा मासिक हप्ता भरण्यासाठी खर्च करतात, असा समज होता; परंतु रिझर्व बँकेचा अलीकडील अहवाल या समजाला छेद देणारा आहे.बँकेने दिलेल्या कर्जाच्या रकमेत आता मोठा बदल दिसून येत आहे. रिझर्व्ह बँकेच्या अहवालात दिसून आले आहे, की गेल्या पाच वर्षांमध्ये महानगरांमध्ये बँकेच्या विविध शाखांनी दिलेल्या कर्जाचा वाटा ६३.५ टक्क्यांवरून ५८.७ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, तर गावांपासून निमशहरी आणि शहरी भागात बँक कर्जांमध्ये वेगाने वाढ झाली आहे.
रिझर्व बँकेच्या अहवालानुसार गावे आणि शहरांमध्ये असलेल्या बँक शाखांनी कर्ज देण्याच्या बाबतीत खूप चांगली कामगिरी केली आहे. तथापि, कर्ज देण्याच्या प्रमाणात घट झाली असली, तरी महानगरांमधील बँक शाखांनी वार्षिक ठेवींमध्ये ११.७ टक्क्यांनी वाढ केली आहे, तर ग्रामीण भागात १०.१ टक्के, निमशहरी भागात ८.९ टक्के आणि शहरी भागात ९.३ टक्के वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये १५.३ टक्के असलेला बँक कर्जाच्या वाढीचा दर २०२४-२५ या आर्थिक वर्षात ११.१ टक्क्यांवर आला आहे. याशिवाय, पाच वर्षांपूर्वी ठेवींच्या वाढीचा दर १३ टक्के होता, तो आता १०.६ टक्क्यांवर आला आहे. यासोबतच, मुदत ठेवींवरील उच्च व्याजदरामुळे दोन वर्षांपूर्वी ३३ टक्के असलेला वाटा एका वर्षापूर्वी ३०.८ टक्के झाला आणि आता तो २९.१ टक्क्यांवर आला आहे.
Related
Articles
बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांच्या कार्यपद्धतीत सुसूत्रता आणणार
04 Jul 2025
जगन्नाथ पुरी रथयात्रेत भक्तांसाठी रिलायन्सकडून अन्न सेवा
30 Jun 2025
पाकिस्तानी वाटाड्याला अटक
30 Jun 2025
पर्यटन उद्योग उध्वस्त करण्यासाठी पहलगाम दहशतवादी हल्ला : जयशंकर
01 Jul 2025
टाळ मृदुंगा संगे रंगला अश्व रिंगण सोहळा
28 Jun 2025
अनिवासी भारतीय आता UPI वापरू शकणार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले
6
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया