E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांच्या कार्यपद्धतीत सुसूत्रता आणणार
Samruddhi Dhayagude
04 Jul 2025
मुंबई : बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार असून या संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.
विधान परिषद सदस्य संजय खोडके, अभिजीत वंजारी यांनी ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थे’कडून (सारथी) घरभाडे भत्ता आणि आकस्मिकता निधी वितरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, सारथी संस्थेमध्ये २०१८ ते २५ या कालावधीत ८३ अभ्यासक्रमांमध्ये ३ लाख विद्यार्थ्यांना सरकारमार्फत विद्यावेतन, शिष्यवृत्ती आदी लाभ देण्यात आले. त्यापैकी ३ हजार म्हणजे केवळ एक टक्का विद्यार्थ्यांनी पीएचडी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला होता. त्या एक टक्का विद्यार्थ्यांसाठी २८० कोटींचा निधी वितरित करण्यात आला. पाच वर्षांत एका विद्यार्थ्यामागे ३० लाख खर्च झाला, ही बाब गांभीर्याने घेण्यासारखी आहे.
Related
Articles
इशाक डार यांच्याकडून ‘टीआरएफ’चे समर्थन
21 Jul 2025
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; तेरा वाहने धडकली
26 Jul 2025
जातनिहाय गणना केली नाही ही आमची चूक : राहुल
26 Jul 2025
’बहुरूपी भारूड’मधून उलगडली मराठी संस्कृती
20 Jul 2025
बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त
23 Jul 2025
सांगवीत पतीची आत्महत्या; पत्नीचा आढळला मृतदेह
25 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर