E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
स्थलांतरितांवरील छापे थांबवावेत
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
लॉस एंजेलिस महापौरांची ट्रम्प सरकारला विनंती
लॉस एंजेलिस
: ट्रम्प प्रशासनाने स्थलांतरितांविरुद्ध सुरू असलेले प्रचंड छापे थांबवावेत अशी मागणी लॉस एंजेलिस परिसरातील अनेक महापौरांनी एकत्र येऊन केली आहे.या कारवाईमुळे शहरांमध्ये भीती पसरली असून, देशभर निदर्शने सुरू झाली आहेत. मात्र, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महापौरांच्या या मागणीकडे लक्ष देण्याची शक्यता कमी आहे. महापौर आणि नगर परिषदेच्या सदस्यांनीही ट्रम्प प्रशासनाला छाप्यांदरम्यान बेकायदेशीर स्थलांतरितांची निदर्शने थांबविण्यासाठी सैन्य तैनाती रोखण्याचेही आवाहन केले आहे.
लॉस एंजेलिसमध्ये रात्रीचा कर्फ्यू
पॅरामाउंटच्या उपमहापौर ब्रेंडा ओल्मोस म्हणाल्या, आम्ही विनंती करतो, कृपया माझे ऐका, आमच्या भागातील रहिवाशांना घाबरवणे थांबवा. लॉस एंजेलिसच्या महापौर आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या करेन बास म्हणाल्या, व्हाइट हाऊसच्या आदेशानुसार छाप्यांद्वारे भीती पसरवली जात आहे. मंगळवारी लॉस एंजेलिसमध्ये रात्रीचा कर्फ्यू सुरू झाला जो शहराच्या २.५ चौरस किलोमीटर परिसरात आवश्यकता असेेपर्यंत लागू राहील. लॉस एंजेलिस क्षेत्र अंदाजे एक हजार २९५ चौरस किलोमीटरचे आहे. जर छापे सुरूच राहिले, आणि सैनिक आपल्या रस्त्यावर तैनात राहिले, तर मला वाटते की कर्फ्यू सुरूच राहील, बास म्हणाले.
Related
Articles
रोग निदानात अॅमेझॉनची उडी
30 Jun 2025
राज्यात अडीच वर्षांत २५ पोलिसांच्या आत्महत्या
03 Jul 2025
बळींची संख्या ३६ वर; एक कोटीची भरपाई
02 Jul 2025
जगन्नाथ पुरी रथयात्रेत भक्तांसाठी रिलायन्सकडून अन्न सेवा
30 Jun 2025
स्वामी चिंचोली लूटमार, बलात्कार प्रकरणातील आरोपीचे रेखाचित्र प्रसिद्ध
03 Jul 2025
माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन
01 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले
6
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया