E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अहमदाबाद विमान दुर्घटनेत हा धर्मग्रंथ राहिला सुखरूप
Samruddhi Dhayagude
13 Jun 2025
अहमदाबाद : विमान अपघाताच्या भीषण बचावकार्यात बऱ्यापैकी गोष्टी हळूहळू स्पष्ट होत आहेत. बचावकार्य जवळपास संपत आले आहे. या अपघातात २४१ जणांचा मृत्यू झाला असून यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. या भीषण अपघातातून केवळ एकच व्यक्ती सुदैवाने वाचली.
स्फोटानंतरच्या आगीत विमान आणि जवळपासच्या गोष्टींचे किती नुकसान झाले हे बचावकार्या दरम्यानच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी बचाव पथकाला पवित्र भगवद्गीतेचीही एक प्रत सापडली. ही प्रत एखादा प्रवासी आपल्या सामानातून नेट असावे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या अपघातात विमानातील सर्व साहित्य अगदी धातूचे सुटे भाग देखील जळून खाक झाले, तेथे भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित आणि वाचण्याजोगी आहे. तेथे उपस्थित असलले लोक या घटनेला चमत्कार म्हणत आहेत.
समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेल्या एका व्हडिओमध्ये एक व्यक्ती दुर्घटना स्थळावर आढळलेली एक भगवद्गीतेची प्रत आणि तिची पाने दाखवत आहे. या भीषण अपघातात जवळपास पूर्णपणे जळालेल्या आणि तुकडे तुकडे झालेल्या विमानात भगवद्गीता सुखरूप आढळणे केवळ चमत्कारच मानले जात आहे.
घटनास्थळी उपस्थित एक व्यक्ती भगवद्गीतेची पाने दाखवताना लोक भावून झालेली दिसत आहेत.
ही दुर्घटना, एअर इंडियाचे लंडनला निघालेले AI-171 विमान अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही काही सेकंदांतच एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाला धडकले. या विमानात एकूण २४२ लोक बसलेले होते. यांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रमेश विश्वशकुमार हा एकमेव प्रवासी वाचला आहे. तो आपत्कालीन दरवाजाजवळील सीट क्रमांक ११A वर बसला होता आणि वेळ असतानाच विमानातून उडी मारण्यात यशस्वी झाला.
Related
Articles
प्रो गोविंदा लीग पुढील महिन्यात
01 Jul 2025
वाचक लिहितात
28 Jun 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल
29 Jun 2025
वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीमुळे भारताचा विजय
30 Jun 2025
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
28 Jun 2025
प्रो गोविंदा लीग पुढील महिन्यात
01 Jul 2025
वाचक लिहितात
28 Jun 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल
29 Jun 2025
वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीमुळे भारताचा विजय
30 Jun 2025
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
28 Jun 2025
प्रो गोविंदा लीग पुढील महिन्यात
01 Jul 2025
वाचक लिहितात
28 Jun 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल
29 Jun 2025
वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीमुळे भारताचा विजय
30 Jun 2025
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
28 Jun 2025
प्रो गोविंदा लीग पुढील महिन्यात
01 Jul 2025
वाचक लिहितात
28 Jun 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल
29 Jun 2025
वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीमुळे भारताचा विजय
30 Jun 2025
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
28 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप