E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
दहावी-बारावी पुरवणी परीक्षा २४ जूनपासून; प्रवेशपत्रे उपलब्ध
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
पुणे
: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (राज्य मंडळ) घेण्यात येणार्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्राची मुद्रित प्रत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली. बारावीची पुरवणी लेखी परीक्षा २४ जून ते १६ जुलै या कालावधीत, तर दहावीची २४ जून ते ८ जुलै या कालावधीत घेतली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्राची प्रत मुद्रित केल्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र सदोष असल्यास त्यावर छायाचित्र चिकटवून त्यावर मुख्याध्यापक अथवा प्राचार्य यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रवेशपत्र असा शेरा देऊन प्रवेशपत्र उपलब्ध करून द्यावे. प्रवेशपत्रातील नाव, आईचे नाव, जन्मतारीख अशा दुरुस्त्या असल्यास किंवा विषय, माध्यम बदल असल्यास विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून दुरुस्त्या करून घ्याव्यात, अशा सूचना राज्य मंडळाकडून करण्यात आल्या आहेत.
Related
Articles
पुरंदावडेत रंगला माउलींच्या पालखीचा रिंगण सोहळा
02 Jul 2025
‘मोदींची हमी म्हणजे फसवणूक’
30 Jun 2025
मराठी जनतेच्या रेट्यामुळे सरकार नमले : राज
30 Jun 2025
आयपीएलचा अंतिम सामना ठरला सर्वाधिक पाहिला गेलेला सामना
29 Jun 2025
श्रमिक पत्रकार संघाच्या खजिनदारपदी ’केसरी’चे दिलीप तायडे, कुलकर्णी कार्यकारिणीवर
30 Jun 2025
जागतिक तपमानवाढीमुळे ढगांच्या स्वरूपात बदल
28 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप