E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
निदर्शनांचे पेव २५ शहरांमध्ये ट्रम्प यांचा निषेध
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेकायदा स्थलांतरितांना बाहेर काढण्याच्या निर्णयाविरोधात अमेरिकेच्या १२ राज्यांमधील २५ शहरांमध्ये निदर्शने सुरूच आहेत. लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क, शिकागोसह अनेक अमेरिकन शहरांमध्ये हजारो लोक ट्रम्प सरकारविरुद्ध निदर्शने करत आहेत. शिकागोमध्ये एका निदर्शनादरम्यान, एका भरधाव मोटारीने वेगाने निदर्शकांना धडक दिली. सॅन फ्रान्सिस्को, डलास, ऑस्टिन, टेक्सास आणि न्यूयॉर्कनंतर आता शिकागोमध्येही हा निषेध सुरू झाला आहे.
न्यूयॉर्कमध्येही अशीच परिस्थिती दिसून आली आहे. येथे निदर्शकांच्या एका गटाने लोअर मॅनहॅटन येथून फेडरल इमिग्रेशन इमारतीजवळून मोर्चा काढला.
दरम्यान, अटलांटामध्ये, बुफोर्ड महामार्गावर सुमारे एक हजार निदर्शकांचा जमाव जमला. अनेक निदर्शकांनी डोराव्हिलमध्ये कूच केली, त्यामुळे स्थानिक पोलिसांशी त्यांचा संघर्ष झाला.
सॅन फ्रान्सिस्को, सिएटल, ह्युस्टन, डलास, सॅन अँटोनियो आणि वॉशिंग्टन डीसी येथे निदर्शने झाली. यावेळी निदर्शक आणि पोलिसांमध्ये संघर्षही दिसून आला. यावेळी न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अनेक निदर्शकांना पोलिसांनी अटक केली, तर ह्युस्टन आणि सॅन अँटोनियोमध्ये मोर्चे शांततेत पार पडले.
Related
Articles
एसआयटीमार्फत होणार तपास
29 Jun 2025
महापालिका हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे
27 Jun 2025
माल वाहतूकदार आंदोलनावर ठाम
02 Jul 2025
भारतातील संपत्ती स्थलांतर मंदावले
02 Jul 2025
वैभव सूर्यंवशीने अर्धशतकी भागीदारी करत संघाला सावरले
02 Jul 2025
द्रविड-जॅक कॅलिसचा विक्रम जो रूट मोडणार?
01 Jul 2025
एसआयटीमार्फत होणार तपास
29 Jun 2025
महापालिका हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे
27 Jun 2025
माल वाहतूकदार आंदोलनावर ठाम
02 Jul 2025
भारतातील संपत्ती स्थलांतर मंदावले
02 Jul 2025
वैभव सूर्यंवशीने अर्धशतकी भागीदारी करत संघाला सावरले
02 Jul 2025
द्रविड-जॅक कॅलिसचा विक्रम जो रूट मोडणार?
01 Jul 2025
एसआयटीमार्फत होणार तपास
29 Jun 2025
महापालिका हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे
27 Jun 2025
माल वाहतूकदार आंदोलनावर ठाम
02 Jul 2025
भारतातील संपत्ती स्थलांतर मंदावले
02 Jul 2025
वैभव सूर्यंवशीने अर्धशतकी भागीदारी करत संघाला सावरले
02 Jul 2025
द्रविड-जॅक कॅलिसचा विक्रम जो रूट मोडणार?
01 Jul 2025
एसआयटीमार्फत होणार तपास
29 Jun 2025
महापालिका हद्दवाढीबाबत मुख्यमंत्र्यांना साकडे
27 Jun 2025
माल वाहतूकदार आंदोलनावर ठाम
02 Jul 2025
भारतातील संपत्ती स्थलांतर मंदावले
02 Jul 2025
वैभव सूर्यंवशीने अर्धशतकी भागीदारी करत संघाला सावरले
02 Jul 2025
द्रविड-जॅक कॅलिसचा विक्रम जो रूट मोडणार?
01 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप