E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
२०१७ची संख्या कायम राहणार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय पद्धतीने होणार आहे. त्यामुळे प्रभागरचना ‘जैसे थे’ राहणार आहे. २०१७ प्रमाणे चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असून, ३२ प्रभाग आणि नगरसेवकांची संख्या पूर्वीप्रमाणेच १२८ राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.महापालिकेतील लोकनियुक्त प्रतिनिधींची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली. मात्र करोना आणि राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, ओबीसी आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा अशा विविध कारणांमुळे महापालिका निवडणूक तीन वर्षांपासून लांबणीवर पडली होती.
त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांत निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता राज्य शासनाने प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत.प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १७ लाख २९ हजार ३५९ आहे. त्यानुसार ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे २०१७ च्या निवडणुकीत १७ लाख लोकसंख्येला महापालिकेत १२८ नगरसेवक आणि ३२ प्रभाग होते. तेच कायम राहणार आहे.
आतापर्यंतची प्रभाग रचना
महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली. मात्र, १९८६ पर्यंत प्रशासकीय राजवट
१९८६ - पहिली निवडणूक झाली. एक सदस्यीय प्रभाग पद्धती आणि ६० प्रभाग
१९९२ - एक सदस्यीय प्रभाग पद्धती आणि ७८ प्रभाग
१९९७ - एक सदस्यीय प्रभाग पद्धती आणि ७९ प्रभाग
२००२ तीन सदस्यीय प्रभाग पद्धती आणि ३५ प्रभाग
२००७ - एक सदस्यीय प्रभाग पद्धती, नगरसेवक संख्या १०५
२०१२ - द्विसदस्यीय प्रभाग पद्धती आणि ६४ प्रभाग
२०१७ - चार सदस्यीय प्रभाग पद्धती आणि ३२ प्रभाग
२०१७ मधील पक्षीय बलाबल
भाजप - ७७, राष्ट्रवादी काँग्रेस - ३६, शिवसेना - ९, मनसे - १, अपक्ष - ५
Related
Articles
फूल बाजाराच्या मुळ प्रकल्पात बदल
04 Jul 2025
बारामतीत दूषित पाणीपुरवठा
01 Jul 2025
एन.डी.ए.-पाषाण रस्त्यावरील अपुर्या वाहतूक सूचनांमुळे नागरिक हैराण
28 Jun 2025
राजस्तानात सीमेजवळ अमली पदार्थ जप्त
01 Jul 2025
रेल्वे आरक्षणाची यादी आता आठ तास अगोदर मिळणार
30 Jun 2025
केरळचा आदर्श
29 Jun 2025
फूल बाजाराच्या मुळ प्रकल्पात बदल
04 Jul 2025
बारामतीत दूषित पाणीपुरवठा
01 Jul 2025
एन.डी.ए.-पाषाण रस्त्यावरील अपुर्या वाहतूक सूचनांमुळे नागरिक हैराण
28 Jun 2025
राजस्तानात सीमेजवळ अमली पदार्थ जप्त
01 Jul 2025
रेल्वे आरक्षणाची यादी आता आठ तास अगोदर मिळणार
30 Jun 2025
केरळचा आदर्श
29 Jun 2025
फूल बाजाराच्या मुळ प्रकल्पात बदल
04 Jul 2025
बारामतीत दूषित पाणीपुरवठा
01 Jul 2025
एन.डी.ए.-पाषाण रस्त्यावरील अपुर्या वाहतूक सूचनांमुळे नागरिक हैराण
28 Jun 2025
राजस्तानात सीमेजवळ अमली पदार्थ जप्त
01 Jul 2025
रेल्वे आरक्षणाची यादी आता आठ तास अगोदर मिळणार
30 Jun 2025
केरळचा आदर्श
29 Jun 2025
फूल बाजाराच्या मुळ प्रकल्पात बदल
04 Jul 2025
बारामतीत दूषित पाणीपुरवठा
01 Jul 2025
एन.डी.ए.-पाषाण रस्त्यावरील अपुर्या वाहतूक सूचनांमुळे नागरिक हैराण
28 Jun 2025
राजस्तानात सीमेजवळ अमली पदार्थ जप्त
01 Jul 2025
रेल्वे आरक्षणाची यादी आता आठ तास अगोदर मिळणार
30 Jun 2025
केरळचा आदर्श
29 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
2
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले
6
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया