E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
फूल बाजाराच्या मुळ प्रकल्पात बदल
Samruddhi Dhayagude
04 Jul 2025
अतिरिक्त दोन मजले आणि वाहनतळ; जयकुमार रावल यांची माहिती
पुणे : मार्केट यार्ड परिसरातील फुल बाजाराच्या अकरा मजली नवीन इमारतीच्या मूळ प्रकल्पात बदल करण्यात आला आहे. या इमारतीत अतिरिक्त दोन मजले आणि वाहनतळासाठी एक अतिरिक्त तळमजला बांधण्यात येणार आहे. त्याचे बांधकाम सुरू आहे, अशी माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली. नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या या कामाला विलंब झाल्याची अप्रत्यक्ष कबुली मंत्री रावल यांनी दिली.
मार्केट यार्ड येथे २०१६ मध्ये ११६ कोटी रुपये खर्च करून फूल बाजारात अकरा मजली इमारत उभारण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, या इमारतीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या संदर्भात वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापू पठारे यांनी हा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. त्या संदर्भात बोलताना मंत्री रावल यांनी ही अप्रत्यक्ष कबुली दिली.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मूळ प्रकल्पात व्यापार्यांच्या मागणीवरून बदल करण्यात आला आहे. त्यानुसार अतिरिक्त दोन मजले आणि वाहनतळासाठी एक अतिरिक्त तळमजला बांधण्यात येणार आहे. बांधकाम प्रकल्पात हा बदल झाल्याने इमारत उभारणीचे काम अद्यापही सुरू आहे. इमारतीच्या गाळ्यांची उंची वाढविणे आणि गाळ्यांची संख्या २५२ वरून ४३७ करण्यात आली आहे. उदवाहकाच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. मध्यवर्ती वातानुकूलन यंत्रणेची योजना आदीमुळे खर्चात वाढ झाली आहे. या प्रकल्पाचा खर्च ५४ कोटींवरून ११६ कोटींपर्यंत पोहोचला आहे.
इमारतीच्या बांधकामाची पाहणी जानेवारी महिन्यात करण्यात आली होती. त्या वेळी उर्वरित काम शंभर दिवसांत पूर्ण करण्याची सूचना केली होती. मात्र, इमारत उभारणीचे काम सुरू असल्याने कोणावर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही, असे रावल यांनी स्पष्ट केले. यापार्श्वभूमीवर या प्रकल्पाचे काम कधी पूर्ण होणार, असा सवाल बाजारघटकांतून विचारला जात आहे.
Related
Articles
टाटा टेक्नॉलॉजी : जागतिक पदचिन्ह, उत्तम कामगिरी
21 Jul 2025
एलएलबी, बीएड आणि एमएड अभ्यासक्रम प्रवेशासाठी मुदतवाढ
20 Jul 2025
वर्मा यांना हटविण्याची प्रक्रिया सुरू
26 Jul 2025
डीजे बंदीचा आदेश सार्वजनिक मिरवणुकांनाही लागू
25 Jul 2025
महागाईवाढ मंदावली? (अग्रलेख)
21 Jul 2025
थायलंड-कंबोडिया संघर्षामुळे हजारो नागरिकांचे पलायन

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर