E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
‘माझी जमीन माझा हक्क’ समितीच्या अध्यक्षपदी सुहास दिवसे
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
पुणे : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महाराजस्व अभियानांतर्गत ‘माझी जमीन माझा हक्क’ या मोहीमेसाठी अध्यक्षपदी भूमि अभिलेख विभागाचे आयुक्त सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महसूल आणि भूमि अभिलेख विभागामार्फत शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांची जमीन विषयक कामे करण्यासाठी विविध कायदे नियम, शासन निर्णय, परिपत्रके, आतापर्यंत प्रसिद्ध करण्या आली. त्यानुसार कामकाज करण्यात येत असते. मात्र, महसूल विभागाचे कामकाज सर्व सामान्य नागरिकांना समजावे त्यातील किचकट नियम लागलीच समजावेत यासाठी राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी महाराजस्व अभियान राबविण्यात येत असते. ही बाब लक्षात घेऊन महसूल, मुद्रांक व नोंदणी विभाग तसेच भूमिअभिलेख विभागातील कामकाजाची सोडवणूक करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीची कार्यकक्षा
महसूल मुद्रांक व नोंदणी आणि भूमि अभिलेख विभागाशी निगडीत निवडक कामांचा शोध घेऊन ती कामे निश्चित करणे. महाराष्ट्र जमीन अधिनियमातील तरतूदी तसेच इतर कायद्यातील तरतूदी, शासन निर्णय नियम, परिपत्रके यांचा अभ्यास करणे. विविध कामांच्या अंमलबाजवणीसाठी ऑनलाइन प्रणाली तयार करणे, निवडण्यात आलेल्या कामांचे मूल्यमापन करणे तसेच त्यांची मानके निश्चित करणे.
Related
Articles
इंग्लंड-भारत यांच्यातील द्विपक्षीय मालिकेला आजपासून सुरुवात
28 Jun 2025
नाणेघाटात पर्यटकांची गर्दी वाढली
03 Jul 2025
बारामतीत दूषित पाणीपुरवठा
01 Jul 2025
छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचा पाया रचला : राजाराम
29 Jun 2025
द्रविड-जॅक कॅलिसचा विक्रम जो रूट मोडणार?
01 Jul 2025
अमेरिकेला चपराक लगावली
27 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप