E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
विरोध झुगारून ग्रेटा थनबर्ग गाझाकडे रवाना
Samruddhi Dhayagude
07 Jun 2025
इस्रायल सैन्याकडून कारवाईची शक्यता
स्टॉकहोम : इस्रायल लष्कराचा विरोध झुगारून स्वीडिश पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग मदत साहित्य घेऊन जहाजाने गाझाला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत आणखी ११ सहकारी असून, इस्रायल सैन्य त्यांना अटक करू शकते.
ग्रेटा थनबर्ग इटलीच्या सिसिली बेटावरून ’मॅडेलिन’ जहाजाने गाझाला रवाना झाल्या आहेत. गाझातील नागरिकांसाठी औषधे, धान्य, मुलांसाठी दूध, डायपर आणि वॉटर प्युरिफायर घेऊन जात आहेत. मॅडेलिन जहाज २ हजार किलोमीटर अंतर कापून आज (शनिवारी) गाझा येथे पोहोचेल. या प्रवासाचा उद्देश केवळ गाझातील नागरिकांना मदत करणे नाही तर इस्रायलने गाझावर लादलेल्या निर्बंधांविरुद्ध शांततेत निषेध करणे देखील आहे.
दरम्यान, ग्रेटा थनबर्गच्या या भूमिकेला इस्रायलने कडक इशारा दिला आहे. गरज पडल्यास आवश्यक पावले उचलली जातील, असे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. मॅडेलिन जहाजाचे लोकेशन ट्रॅक केले जात आहे. जर मानवता थोडीही शिल्लक असेल तर आपण पॅलेस्टाईनसाठी आवाज उठवला पाहिजे. मी त्याचसाठी तिथे जात आहे, कारण ते माझे कर्तव्य आहे, असे ग्रेटा यांनी म्हटले आहे.
मॅडेलिन जहाज हे फ्रीडम फ्लोटिला कोलिशनचा भाग आहे, ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी गाझाच्या इस्रायली नाकेबंदीला आव्हान देण्यासाठी मानवतावादी मोहिमा राबवते.इस्रायलने २ मार्चपासून गाझामध्ये मदत साहित्याच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घातली आहे, ज्यामुळे तेथील २.३ दशलक्ष लोकांपैकी ९३ टक्के लोक उपासमारीचा सामना करत आहेत. अनेक मुले उपासमारीने मरण पावली आहेत. मॅडेलिन जहाजाचा उद्देश या नागरिकांना मदत करणे आहे.
Related
Articles
कांची शंकराचार्य यांची ’आर्ट ऑफ लिव्हिंग’ केंद्राला भेट
15 Jun 2025
लिप्यंतरामुळे मोडी लिपीच्या अभ्यासकांना प्रेरणा
14 Jun 2025
संगीताच्या व्याकरणापेक्षा मूळ रचनेवर भर असावा
11 Jun 2025
कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये
17 Jun 2025
अन्न प्रक्रिया उद्योगावर हवा भर
15 Jun 2025
अॅट्रॉसिटी कायद्यांर्गत दाखल गुन्ह्यांचा जिल्हा दक्षता बैठकीत आढावा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक