E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इस्रायल सैनिकांच्या गोळीबारात २७ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
Wrutuja pandharpure
03 Jun 2025
मदत पुरवठा केंद्राजवळ पुन्हा घटना
खान युनूस
: गाझा पट्टीतील केंद्रावर मानवी मदतीचे साहित्य घेण्यासाठी आलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांवर इस्रायलच्या सैनिकांनी मंगळवारी गोळीबार केला. त्यात २७ जणांचा मृत्यू झाला. नागरिकांवर गोळीबार होण्याची गेल्या तीन दिवसांतील ही तिसरी घटना ठरली आहे.
दरम्यान, या प्रकरणी खुलासा करताना इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, जमावात काही संशयित होते. त्यांनी ठरवून दिलेला मार्ग बदलला. तसेच ते सैनिकांच्या दिशेने आले. तेव्हा त्यांना इशारा दिला. मात्र, ऐकले नसल्याने गोळीबार केला.
अमेरिकेच्या फौंडेशनच्या मदतीने पॅलेस्टिनी नागरिकांसाठी मानवी मदतीचे वाटप केले जात आहे. त्यामध्ये धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. इस्रायल लष्कराच्या सुरक्षा क्षेत्रातून त्याचे वाटप केले जात आहे. जमावात काही हमासचे दहशतवादी घुसले होते. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी गोळीबार करावा लागला, असा दावा इस्रायलने केला. दरम्यान, इस्रायली लष्कराच्या सुरक्षेत मदतीचे वाटप करण्याची बाब संयुक्त राष्ट्राला अमान्य आहे. एकीकडे गाझात भुकेचे तांडव माजले असताना इस्रायल आपल्या अधिकार क्षेत्रात मदत करण्याचा आग्रह धरत आहे, असा आरोप केला.
पॅलेस्टिनी आरोग्य अधिकार्यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत रविवारी आणि सोमवारी अशाच प्रकारच्या गोळीबारात ३४ जणांचा मृत्यू झाला. आम्ही फक्त जमावावर नियंत्रण मिळवत आहोत. त्यांच्या दिशेने गोळीबार केला नाही, अशी भूमिका इस्रायलने घेतली आहे.
Related
Articles
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार
15 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
नायजेरियात १०० नागरिकांना खोल्यांमध्ये कोंडून जिवंत जाळले
16 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार
15 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
नायजेरियात १०० नागरिकांना खोल्यांमध्ये कोंडून जिवंत जाळले
16 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार
15 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
नायजेरियात १०० नागरिकांना खोल्यांमध्ये कोंडून जिवंत जाळले
16 Jun 2025
प्रशांत सोलंकीने जिंकली क्रिकेटप्रेमींची मने
17 Jun 2025
अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार
15 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
पॅट कमिन्सने टिपले ६ महत्त्वपूर्ण बळी
13 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
नायजेरियात १०० नागरिकांना खोल्यांमध्ये कोंडून जिवंत जाळले
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक