E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
कुकी बंडखोरांसाठी बांगलादेश बनले आश्रयस्थान
Samruddhi Dhayagude
30 May 2025
३० हजार गणवेश जप्त; छुप्या युद्धासाठी प्रशिक्षण
ढाका : बांगलादेशच्या चटगावमध्ये सक्रिय असलेल्या ’कुकी चिन नॅशनल फ्रंट’ या बंडखोर गटाविरुद्ध सुरक्षा दलांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान, बंडखोरांसाठी तयार केले जाणारे जवळपास ३० हजार गणवेश जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यामधील १० हजार गणवेश यापूर्वीच बंडखोरांपर्यंत पोहचले होते.
बंडखोरांच्या वाढत्या कारवाया रोखण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या बांगलादेशच्या सुरक्षा दलांनी ही कारवाई केली आहे. केएनएफ हा बांगलादेशच्या चितगाव पर्वतीय भागात सक्रिय असलेला एक बंडखोर गट आहे, तो कुकी-चिन समुदायासाठी स्वतंत्र राज्याची मागणी करत आहे. या गटाच्या कारवाया केवळ बांगलादेशातच नव्हे तर भारतातील ईशान्येकडील राज्ये, मिझोराम आणि मणिपूरमध्येही दिसून आल्या आहेत.
दरम्यान, बंडखोर या ३० हजार गणवेशांचा वापर करून भारत, म्यानमार, आणि बांगलादेशात एकाच वेळी त्रिकोणीय युद्ध छेडण्याचे कारस्थान रचत होते. भारताच्या मणिपूर, मिझोराम आणि म्यानमारच्या चिन राज्यात, राखेन स्टेट तसेच बांगलादेशच्या चटगाव हिलला ते लक्ष्य करणार होते. बांगलादेशातील सुरक्षा यंत्रणांच्या गुप्तचर अहवालानुसार, या गटाकडे तीन हजार प्रशिक्षित बंडखोर आहेत. त्यापैकी हजाराहून अधिक जणांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले आहे.
केएनएफच्या कारवायांबाबत भारतातही सतर्कता आहे. कारण त्यांच्या कारवाया सीमावर्ती भागात अस्थिरता निर्माण करू शकतात. २०२४ च्या मणिपूरमधील रॉकेट हल्ल्यांमध्ये या संघटनेचा सहभाग असल्याची शक्यता आहे.
Related
Articles
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाण रोखले
16 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
नगरसेवकांची संख्या आठने घटली
12 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाण रोखले
16 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
नगरसेवकांची संख्या आठने घटली
12 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाण रोखले
16 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
नगरसेवकांची संख्या आठने घटली
12 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
इस्रायलचे नवे युद्ध (अग्रलेख)
16 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाण रोखले
16 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
नगरसेवकांची संख्या आठने घटली
12 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक