E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
Wrutuja pandharpure
13 Jun 2025
प्रेयसीच्या मित्राने भेटायला बोलावून केली हत्या
पिंपरी
: देहूरोड येथील थॉमस कॉलनीजवळील जंगल परिसरात गुरूवारी पहाटे एका १६ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. प्रेमसंबंधातील वादातून हा खून झाला. या हल्ल्यात मृत तरुणाचा अल्पवयीन चुलत भाऊही गंभीर जखमी झाला आहे.दिलीप मोरिया (वय १६) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याचा चुलत भाऊ अरुण मोरिया (वय १४) हा या हल्ल्यात जखमी झाला आहे. या प्रकरणात सनी सिंग (रा. शिवान, जिल्हा बिहार) याच्या विरोधात देहूरोड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत दिलीप मोरिया याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्याच मुलीची सनी सिंग याच्यासोबतही जवळीक होती. या वादातून तीन महिन्यांपूर्वी दिलीप आणि सनी यांच्यात वाद झाला होता. दरम्यान, बुधवारी रात्री दिलीप मोरियाने चुलत भाऊ अरुण मोरियाला फोन करून थॉमस कॉलनीजवळील जंगल परिसरात बोलावले. तेथे दिलीप आणि सनी यांच्यात वाद सुरू होता. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी अरुण मध्ये पडला असता, सनीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला.
जखमी अवस्थेत अरुणने थॉमस कॉलनीकडे धाव घेतली. त्याने मित्रांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर अरुणला कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, घटनास्थळी कोणीही सापडले नाही. रात्रभर शोध घेतल्यानंतर गुरूवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गालगतच्या सेवा रस्त्याच्या खालील जंगल भागात दिलीप मोरियाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या गळ्यावर चाकूचे गंभीर वार असल्याचे निदर्शनास आले. प्रेमप्रकरणातून सूड घेण्यासाठी सनी सिंगने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे.
Related
Articles
लोकसंख्या घटू लागली आहे...
29 Jun 2025
मी लहान मुलासारखे चालणे, खाणे-पिणे शिकतोय
27 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेचा बलाढ्य विजय
02 Jul 2025
सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज यांच्याविरोधात गुन्हा
27 Jun 2025
शेतकर्यांचा अवमान केला नाही; तरीही माफी मागतो.
03 Jul 2025
त्यांनी जरुर एकत्र यावे...
01 Jul 2025
लोकसंख्या घटू लागली आहे...
29 Jun 2025
मी लहान मुलासारखे चालणे, खाणे-पिणे शिकतोय
27 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेचा बलाढ्य विजय
02 Jul 2025
सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज यांच्याविरोधात गुन्हा
27 Jun 2025
शेतकर्यांचा अवमान केला नाही; तरीही माफी मागतो.
03 Jul 2025
त्यांनी जरुर एकत्र यावे...
01 Jul 2025
लोकसंख्या घटू लागली आहे...
29 Jun 2025
मी लहान मुलासारखे चालणे, खाणे-पिणे शिकतोय
27 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेचा बलाढ्य विजय
02 Jul 2025
सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज यांच्याविरोधात गुन्हा
27 Jun 2025
शेतकर्यांचा अवमान केला नाही; तरीही माफी मागतो.
03 Jul 2025
त्यांनी जरुर एकत्र यावे...
01 Jul 2025
लोकसंख्या घटू लागली आहे...
29 Jun 2025
मी लहान मुलासारखे चालणे, खाणे-पिणे शिकतोय
27 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेचा बलाढ्य विजय
02 Jul 2025
सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज यांच्याविरोधात गुन्हा
27 Jun 2025
शेतकर्यांचा अवमान केला नाही; तरीही माफी मागतो.
03 Jul 2025
त्यांनी जरुर एकत्र यावे...
01 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप