E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
एमपीएल पाहायला जाणार्या प्रेक्षकांना लखपती होण्याची संधी
Samruddhi Dhayagude
27 May 2025
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटना आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग व वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन्ही स्पर्धा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होत आहेत. या स्पर्धेसाठी एमसीएने कंबर कसली असून, चाहत्यांना स्टेडियमपर्यंत आणण्यासाठी अनेक नवीन उपक्रम सुरू केले जात आहेत. या दोन्ही स्पर्धा पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येणार्या चाहत्यांना लखपती होण्याची संधी एमसीएतर्फे उपलब्ध करून दिली गेली आहे.
एमपीएलचा सलग तिसरा व डब्ल्यूएमपीएलचा पहिला हंगाम गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. ५ जून रोजी डब्ल्यूएमपीएलची तर ४ जूनपासून एमपीएलची सुरुवात होणार आहे. एमपीएलचा अंतिम सामना २२ जून रोजी खेळला जाईल. यादरम्यान स्टेडियममध्ये सामना पाहायला जाणार्या प्रेक्षकांना एका हातात झेल पकडून लाख रुपये मिळू शकतात.
एटेनक्स या प्रमोशनल कंपनीने प्रेक्षकांमध्ये मारलेला षटकार एका हातात झेलणार्या चाहत्यांना २५ हजार पासून एक लाखांपर्यंत रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. चाहत्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असेल. मात्र, त्यासाठी मैदानात सामना पाहायला जाणार्या चाहत्यांना त्यांच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
यासोबतच प्रत्येक सामन्यानंतर होणार्या स्पर्धेत झेल टिपणार्या प्रेक्षकाला दोन हजार रुपये बक्षीस पारितोषिक वितरण सोहळ्या दरम्यान दिले जाईल. यासोबतच एमपीएल अंतिम सामन्यात एका हाताने झेल पकडणार्या दोन प्रेक्षकांना प्रत्येकी ५० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. जगभरातील अनेक लीगमध्ये अशा प्रकारच्या इव्हेंटचे आयोजन होत असते. एमपीएल व डब्ल्यूएमपीएलमध्ये मिळून तब्बल १२ लाख रुपये चाहते जिंकू शकतात. एमसीए अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी या अनोख्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन केले आहे.एमपीएल व डब्ल्यूएमपीएल या दोन्ही स्पर्धा जीओहॉटस्टार या ओटीपी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहेत. तर, स्टार स्पोर्टच्या टीव्ही चॅनेलवर सामना पाहू शकता.
Related
Articles
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाण रोखले
16 Jun 2025
पुण्यातील ६६२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बाकी
17 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाण रोखले
16 Jun 2025
पुण्यातील ६६२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बाकी
17 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाण रोखले
16 Jun 2025
पुण्यातील ६६२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बाकी
17 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाण रोखले
16 Jun 2025
पुण्यातील ६६२ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट बाकी
17 Jun 2025
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक