E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली
Wrutuja pandharpure
25 May 2025
पुणे
: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भारतीय खगोलशास्त्र आणि विज्ञानाच्या विश्वात अमूल्य योगदान देणारे ज्येष्ठ खगोल भौतिकशास्त्रज्ञ व लेखक प्रा. डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, विद्यापीठ सल्लागार परिषदेचे सदस्य राजेश पांडे, वित्त व लेखाधिकारी सीएमए चारुशीला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, अधिष्ठाता प्रा. डॉ. सुप्रिया पाटील, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य चे संचालक प्रा. डॉ. देविदास गोल्हार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत त्यांना आदरांजली वाहिली.
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ प्रा. डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विद्यापीठात सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने भारतीय विज्ञान, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात बरीच वर्षे अध्यापनाचे कार्य केले. विभागाशी आणि विद्यापीठाशी त्यांचे नाते सौहार्दपूर्ण होते, अशा शब्दात प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related
Articles
दोन्ही पवार एकत्र येण्यास तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा विरोध
31 May 2025
गदर आंदोलनाचे कर्णधार शचींद्रनाथ संन्याल
30 May 2025
फडणवीसांकडून शरद पवारांची स्तुती
30 May 2025
बाजार समिती वाद-विवाद निवारणात १६५ तक्रारी निकाली
30 May 2025
खरीप पिकाच्या आधार किमतीत वाढ
29 May 2025
अब्बास अन्सारी उत्तर प्रदेश विधानसभेतून अपात्र
02 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आदित्य ठाकरे यांचा आरोप
4
राज्यात मान्सून स्थिरावला
5
अल्कराझ,रॅडुकानू यांचा विजय
6
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव