E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मुंबई महानगर देशातील स्टार्टअपचे हब
Samruddhi Dhayagude
22 May 2025
मुंबई, (प्रतिनिधी) : स्टार्टअप आणि उद्योगांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी फिनटेक धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. देशातील सर्वाधिक निधी प्राप्त करणार्या स्टार्टअपचे मुंबई हब बनले असून देशाच्या एकूण स्टार्टअप्सपैकी २४ टक्के महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्टार्टअप्समध्ये संपूर्ण देशात अग्रेसर आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे केले. गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे सीएसआयआर आणि तीन प्रमुख वैज्ञानिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ’स्टार्टअप कॉन्क्लेव्ह २०२५’ आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी शिंदे म्हणाले, महाराष्ट्र स्टार्टअप्सच्या बाबतीत संपूर्ण देशात क्रमांक एकवर असून २०२५ च्या आर्थिक पाहणीनुसार, महाराष्ट्रात २६ हजार ६८६ स्टार्टअप्स आहेत. जे देशातील एकूण स्टार्टअप्सच्या २४ टक्के आहे. गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटल फंड्सच्या उपलब्धतेमुळे मुंबई स्टार्टअप्ससाठी सर्वात योग्य ठिकाण बनले आहे.
राज्यात ‘महाराष्ट्र स्टार्टअप वीक’, ‘मुंबई फिनटेक हब’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’ तयार केल्या आहेत. त्यामुळे मुंबई हे आर्थिक आणि तांत्रिक इनोव्हेशनचे केंद्र बनले आहे, असेही शिंदे म्हणाले.
Related
Articles
पीएमपीमध्ये आता ’एआय’ कॅमेर्यांची नजर
28 May 2025
काश्मीरमध्ये त्याचवेळी कारवाई केली असती तर दहशतवाद संपला असता
28 May 2025
तोपर्यंत शेतकर्यांना भाजीपाला विभागात लिंबे पाठविता येणार
31 May 2025
मणिपूरला भूकंपाचे धक्के
29 May 2025
मी केवळ दहशतवादी हल्ल्यांवरील कारवायांबद्दल बोललो
30 May 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात