E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
रेल्वे मार्गांवर लाकडी ओंडके टाकून घातपाताचा प्रयत्न
Samruddhi Dhayagude
21 May 2025
चालकांमुळे मोठी दुर्घटना टळली
हरदोई : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात राजधानी एक्स्प्रेससह दोन रेल्वेंचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न फसला आहे. रेल्वे मार्गावर दोन लाकडी ओंडके ठेवण्यात आले होते. मात्र, चालकांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
राजधानी एक्स्प्रेस दिल्ली ते दरभंगा असा प्रवास करत होती. डालेनगर आणि उमरतलाई स्थानकादरम्यान लाकडी ओंडके रुळाला बांधून ठेवल्याचे चालकाच्या लक्षात आले.राजधानी पाठोपाठ कथगोडम एक्स्प्रेसचाही अशाच पद्धतीने घातपात करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर रेल्वे अधीक्षक नीरज कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. रेल्वे पोलिस, रेल्वे संरक्षक दल आणि स्थानिक पोलिसांनी दोन्ही घटनांचा तपास आता सुरू केला आहे.
Related
Articles
ठाण्यात एटीएसचे छापे
02 Jun 2025
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिकेचा १४८व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात
31 May 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
04 Jun 2025
शेतीमध्ये यांत्रिकीकरणावर भर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी