E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
Wrutuja pandharpure
03 Jun 2025
गच्ची, खिडक्यांतून अनेकांनी मारल्या उड्या
अंकरा
: तुर्कीला मध्यरात्री भूकंपाचा धक्का बसला. समुद्र किनारपट्टी परिसरात ५.८ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. एका बालकाचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी झाले.भूकंपाच्या हादर्याने घरे हादरली. गच्ची आणि खिडक्यांतून अनेक जणांनी जिवाच्या आकांताने आणि घाबरून उड्या मारल्या. त्यात अनेक जण जखमी झाले. गंभीर जखमी बालकाला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
भूमध्य सागरात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हादर्याने झोपेतून जागे झालेले नागरिक घाबरुन घराबाहेर पडले. भूकंपाचे धक्के ग्रीकचे बेट रोहडस येथेही जाणवले. दरम्यान, गच्ची आणि खिडक्यांतून उडी मारलेले ७० नागरिक जखमी झाले. भूकंपाने कोणत्याही इमारतींचे नुकसान झाले नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दरम्यान, २०२३ मध्ये प्रलंयकांरी भूकंपाचा धक्का बसला होता. ७.८ रिश्टर स्केल क्षमतेचा तो होता. हजारो इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या होत्या. ५३ हजार नागरिकांचा तर, सीरियाच्या उत्तर भागात ६ हजारांवर नागरिकांचा मृत्यू झाला होता. पुन्हा भूकंप झाल्याने २०२३ मधील भूकंपाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.
Related
Articles
शेंद्रेजवळ पाच वाहनांचा विचित्र अपघात
19 Jun 2025
मे महिन्यात बेरोजगारीचा दर ५.६ टक्क्यांपर्यंत वाढला
17 Jun 2025
काही क्षणांत होत्याचे नव्हते...(अग्रलेख)
14 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
शेंद्रेजवळ पाच वाहनांचा विचित्र अपघात
19 Jun 2025
मे महिन्यात बेरोजगारीचा दर ५.६ टक्क्यांपर्यंत वाढला
17 Jun 2025
काही क्षणांत होत्याचे नव्हते...(अग्रलेख)
14 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
शेंद्रेजवळ पाच वाहनांचा विचित्र अपघात
19 Jun 2025
मे महिन्यात बेरोजगारीचा दर ५.६ टक्क्यांपर्यंत वाढला
17 Jun 2025
काही क्षणांत होत्याचे नव्हते...(अग्रलेख)
14 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
शेंद्रेजवळ पाच वाहनांचा विचित्र अपघात
19 Jun 2025
मे महिन्यात बेरोजगारीचा दर ५.६ टक्क्यांपर्यंत वाढला
17 Jun 2025
काही क्षणांत होत्याचे नव्हते...(अग्रलेख)
14 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
मुंबईमध्ये रस्ता खचून बस खड्ड्यात
17 Jun 2025
शालेय शिक्षण मंत्र्यांकडून निर्णयाचे समर्थन
19 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त