E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पालखी महामार्गावर दुर्घटना मालमोटार शाळेला धडकली
Samruddhi Dhayagude
21 May 2025
सासवड,(वार्ताहर) : पुरंदर तालुक्यातून जाणार्या पुणे-पंढरपूर महामार्गावर सासवड नजीक खळद (ता.पुरंदर) येथील रासकरमळा येथे पहाटेच्या वेळी एक टेम्पो प्राथमिक शाळेच्या इमारतीला जाऊन धडकली. यामध्ये शाळेच्या एका वर्ग खोलीच पूर्ण नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र यामध्ये शाळेच्या इमारतीचं दहा ते पंधरा लाखाचे नुकसान झाल्याचं प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
विशेष म्हणजे या उन्हाळ्याच्या सुट्टीतच या इमारतीच्या बोलक्या भिंती रंगवण्याचे काम करण्यात आलं होतं आणि आता जूनमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ही शाळा तयार करण्यात आली होती.
पुणे-पंढरपूर महामार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर रस्ता आता शाळेच्या इमारती पर्यंत गेला आहे. त्यामुळे भरधाव वाहनाचे नियंत्रण सुटल्यानंतर मोठा अपघात या ठिकाणी घडू शकतो. हा अपघात सुट्टीच्या दिवसात आणि रात्रीच्या वेळी घडल्याने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही, मात्र अशा प्रकारचे अपघात घडू नयेत म्हणून बांधकाम विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी आता खळद येथील ग्रामस्थ करत आहेत.याबाबत संबंधित मालमोटार चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.
Related
Articles
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
06 Jun 2025
बीडमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापार्याची आत्महत्या
01 Jun 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेशकडून कार्लसनचा पराभव
03 Jun 2025
वारीसाठी पुण्यातून नवीन लालपरी
05 Jun 2025
रस्सीखेच वाढत आहे...
01 Jun 2025
भोळी येथे अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
02 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर