E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
बीडमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापार्याची आत्महत्या
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
बीड
: बीडमध्ये सावकारांचा वाढता जाच सहन न झाल्याने व्यापार्याने पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनाच चिठ्ठी लिहिली आणि गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजय कांकरिया असे आत्महत्या केलेल्या व्यापार्याचे नाव आहे. व्यापार्याच्या आत्महत्येमुळे बीड जिल्ह्यातील सावकारकी किती जुलमी ठरतेय हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात अमृत भोसले, दीपक साळुंके या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापार्याने खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते, त्याची सहा पटीने फेड देखील केली. मात्र सावकारांना आणखीन पैसे हवे होते. ’आणखीन पैसे दे अन्यथा तुला चटके देऊन मारू’, अशी धमकी या व्यापार्याला देण्यात आली.
ही धमकी कांकरिया यांना सहन झाली नाही. वाढलेला जाच पाहून कांकरिया यांनी पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनाच चिठ्ठी लिहून शेतातील पत्र्याच्या शेडच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कांकरिया यांनी आत्महत्या केल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अमृत भोसले आणि दीपक साळुंके या दोघांकडून संजय कांकरिया यांनी व्याजाने पैसे घेतले होते. कांकरिया यांनी या दोघांना सहा पट पैसे परत केले तरीही यांनी पैशाचा तगादा लावला होता. त्यांना चटके देऊन जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर संजय कांकरिया यांनी आत्महत्या केली.
Related
Articles
बाजार समितीचा चौकशी अहवाल लवकरच
16 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
बटाटा लागवडीकडे शेतकर्यांचा कल कमी
12 Jun 2025
सुखसागर नगरमध्ये व्हॅगनार गाडीने मुलीला चिडले
13 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
सरफराज खानचे शतक
16 Jun 2025
बाजार समितीचा चौकशी अहवाल लवकरच
16 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
बटाटा लागवडीकडे शेतकर्यांचा कल कमी
12 Jun 2025
सुखसागर नगरमध्ये व्हॅगनार गाडीने मुलीला चिडले
13 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
सरफराज खानचे शतक
16 Jun 2025
बाजार समितीचा चौकशी अहवाल लवकरच
16 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
बटाटा लागवडीकडे शेतकर्यांचा कल कमी
12 Jun 2025
सुखसागर नगरमध्ये व्हॅगनार गाडीने मुलीला चिडले
13 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
सरफराज खानचे शतक
16 Jun 2025
बाजार समितीचा चौकशी अहवाल लवकरच
16 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
बटाटा लागवडीकडे शेतकर्यांचा कल कमी
12 Jun 2025
सुखसागर नगरमध्ये व्हॅगनार गाडीने मुलीला चिडले
13 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
सरफराज खानचे शतक
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक