E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेशकडून कार्लसनचा पराभव
Samruddhi Dhayagude
03 Jun 2025
नॉर्वे : नॉर्वे चेस २०२५ स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू डी. गुकेशने एक ऐतिहासिक कामगिरी करत पाच वेळा जगज्जेता मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. गुकेशच्या या विजयाने संपूर्ण बुद्धिबळविश्वात खळबळ माजवली असून त्याने आपली क्षमता पुन्हा सिद्ध केली आहे. डी गुकेशचे डावपेच ओळखण्यात अपयशी ठरल्यानंतर कार्लसनला राग अनावर झाला आणि चेकमेट होताच रागारागाने त्याने टेबलवर मूठ आदळली. पण आपली चूक लक्षात घेता, त्याने लगेच गुकेशला हात मिळवून तिथून निघून गेला.
सामना संपल्यानंतर कार्लसन अत्यंत नाराज दिसला. पराभवाची झळ त्याला चांगलीच लागली आणि रागाच्या भरात त्याने टेबलवर बुक्की आपटली, आपला पराभव स्वीकारत तो तिथून रागारागाने उठून गेला. कॅमेर्यात हे दृश्य कैद झाले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. गुकेशसाठी हा विजय केवळ गुणांची बाब नव्हती, तर एक मोठा टप्पा होता. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी कार्लसनसारख्या दिग्गजाला हरवून त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो फक्त भारतासाठीच नव्हे, तर जागतिक बुद्धिबळासाठीही मोठे नाव ठरू शकतो.कार्लसनचा संताप काहीसा अनपेक्षित होता, मात्र तो त्याच्या स्पर्धात्मक स्वभावाचे प्रतिबिंब मानले जात आहे. गुकेशसाठी मात्र ही संधी सोन्यासारखी ठरली. जगज्जेत्याला हरवले, आणि तेही त्याच्या घरच्या मैदानावर.
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या गटात शनिवारी झालेल्या तीनही लढती रोमहर्षक झाल्या आणि तीनही लढतीचा अमगिडॉनमध्ये निकाल लागला. मॅग्नस कार्लसनने अमेरिकेच्या फॅब्रियानो कारुआना याला पराभूत केले, वेई यी याने डी. मुकेशला नमवले अर्जुन एरीगेसी याने हिकारु नाकामुरावर विजय मिळवला.पण तरीही मॅग्नस कार्लसन ९.५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. फॅवियानो कारुआना आठ गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. हिकार नाकामुराने ६.५ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. अर्जुन एरीगेसी सहा गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. ऐतिहासिक कामगिरीनंतरही डी. गुकेशला ४.५ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
Related
Articles
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
महायुतीत स्वबळाचा सूर, ‘मविआ’चा आघाडीकडे कल
13 Jun 2025
पुरी प्रशासनासोबत काम करणार आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी
12 Jun 2025
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
16 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
महायुतीत स्वबळाचा सूर, ‘मविआ’चा आघाडीकडे कल
13 Jun 2025
पुरी प्रशासनासोबत काम करणार आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी
12 Jun 2025
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
16 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
महायुतीत स्वबळाचा सूर, ‘मविआ’चा आघाडीकडे कल
13 Jun 2025
पुरी प्रशासनासोबत काम करणार आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी
12 Jun 2025
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
16 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
गोदावरी नदीत बुडून पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
महायुतीत स्वबळाचा सूर, ‘मविआ’चा आघाडीकडे कल
13 Jun 2025
पुरी प्रशासनासोबत काम करणार आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी
12 Jun 2025
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
16 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक