E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
सातार्यात एसटीचे वेळापत्रक कोलमडले
Samruddhi Dhayagude
20 May 2025
प्रवासी ताटकळले; पुणे, मुंबईला जाण्यासाठी रांगा
सातारा, (प्रतिनिधी) : ’प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य असलेल्या महामंडळाच्या सातारा विभागातील बसेसचे ऐन उन्हाळी हंगामात रविवारी वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे एसटीची वाट पाहत प्रवाशांना ताटकळत रस्त्यावर उभे रहावे लागले. रविवारी सातारा बसस्थानकात पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, प्रवाशांना एस.टी. बसेस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागले.
पुणे-बंगळूर महामार्गावरील मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळखल्या जाणार्या सातारा बसस्थानकात सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यामुळे सातारा बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीन गजबजून गेले होते. गावोगावी यात्रा-जत्रा, लग्नसराई, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लागलेली सुट्टी, त्यामुळे प्रवाशांचा लोंढा एसटीकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे लांब पल्यासह ग्रामीण भागात धावणार्या सर्व एसटी बसेस पुर्ण भरुन धावतांना दिसत आहेत.
तसेच आगाऊ तिकीट आरक्षण करण्यासाठी आरक्षण केंद्रावरही प्रवाशांची गर्दी दिसत आहे. बसेसचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडलेले दिसले, कारण प्रवासी एसटी बसेसविना रस्त्यावर उभा असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळाले. सातारा बसस्थानकातील पुणे, मुंबई व वाई फलाटावर प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
Related
Articles
संजीवनी जाधव पाचव्या क्रमांकावर
30 May 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
संजीवनी जाधव पाचव्या क्रमांकावर
30 May 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
संजीवनी जाधव पाचव्या क्रमांकावर
30 May 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
संजीवनी जाधव पाचव्या क्रमांकावर
30 May 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी