E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
Wrutuja pandharpure
03 Jun 2025
छत्रपती संभाजीनगर
: पुण्याती वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबून तिच्या शरीरावर १७ चटके दिल्याचे समोर आले आहे. फुलंब्री तालुक्यातील चौकावाडी येथे ही घटना घडली. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचा पती अजिम शेख, नणंद शबाना निसार शेख (रा. हडको कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर), दुसरी नणंद रिजवाना ईमरान शेख, सासरे अब्दुल शेख, सासू रब्बाना शेख, दीर अजीज शेख यांच्याविरोधात फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.संशयित आरोपींनी विवाहितेचा पैशांसाठी छळ करून असह्य वेदना देत घरात डांबून ठेवले. या महिलेला तब्बल १७ ठिकाणी चटके देण्यात आले.
Related
Articles
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था संकटात
13 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
क्रिकेटचा दर्जा राखणे महत्वाचे - कोहली
12 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था संकटात
13 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
क्रिकेटचा दर्जा राखणे महत्वाचे - कोहली
12 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था संकटात
13 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
क्रिकेटचा दर्जा राखणे महत्वाचे - कोहली
12 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था संकटात
13 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
कोथरूडमधील वेदभवन पुलावर भीषण अपघात
17 Jun 2025
क्रिकेटचा दर्जा राखणे महत्वाचे - कोहली
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक