E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त
Wrutuja pandharpure
19 May 2025
शोपियाँ जिल्ह्यात लष्कराची कारवाई
जम्मू
: जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. त्या अंतर्गत शोपियाँ येथून लष्कराने मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्यामध्ये आधुनिक हत्यारे, बंदुका, हातबाँबचा समावेश आहे.शोपियाँमधील इमाम साहेब परिसरात दहशतवाद्यांच्या एका ठिकाणावर लष्कराने छापा टाकला तेव्हा शस्त्रसाठा सापडला आहे. त्यात एक पिस्तूल, एक मॅगझिन, दोन हातबाँब, पाच पिस्तुलाच्या गोळ्या, एके ४७ रायफलीच्या २० गोळ्या यांचा समावेश आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूरची कारवाई सुरू आहे. त्या अंतर्गत छापा घातला होता. त्यात शस्त्रसाठा सापडला असल्याचे लष्कराच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, शोपियाँ आणि पुलवामा जिल्ह्यात लष्कराने ऑपरेशन किल्लेर राबवून सहा दहशतवाद्यांना नुकतेच ठार केले होते. तेव्हा घटनास्थळी दोन ओळखपत्रे सापडली होती. आता संबंधितांची ओळख पटविण्याचे काम आणि त्यांचा शोध घेण्याचे काम लष्कराने हाती घेतले आहे.
Related
Articles
हगवणे कुटुंबीयांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा
31 May 2025
पाकिस्तानी टिकटॉकरची गोळ्या झाडून हत्या
03 Jun 2025
भारतीय संघाचे कर्णधारपद भुषविणे अवघड : शुबमन गिल
28 May 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
महावितरणतर्फे आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
03 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ३१ पॅलेस्टिनी ठार
02 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात