E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
महावितरणतर्फे आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
Wrutuja pandharpure
03 Jun 2025
पुणे
: महावितरणच्या पुणे प्रादेशिकस्तरीय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात आज (मंगळवारी) व उद्या (बुधवारी) पुणे परिमंडलकडून करण्यात आले आहे. या स्पर्धेत पुणे, बारामती व कोल्हापूर परिमंडलांच्या नाट्यकृती सादर होणार आहेत. महावितरणमधील रंगकर्मींच्या दर्जेदार अभिनयाची मेजवानी देणार्या नाट्यकृती पाहण्यासाठी नाट्यरसिकांना प्रवेश विनामूल्य आहे.
महावितरणमध्ये कार्यरत कर्मचार्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी आंतरपरिमंडलीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदा पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे उद्घाटन आज मंगळवारी सकाळी १० वाजता महावितरणचे संचालक सचिन तालेवार यांच्यासह महावितरणचे अनुदीप दिघे, योगेश गडकरी, राजेंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता सुनील काकडे, धर्मराज पेठकर व स्वप्निल काटकर उपस्थित राहतील. दरम्यान कार्यक्रमात पुणे परिमंडलकडून अजित दळवी लिखित ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!’ ही नाट्यकृती सादर होईल. तर सायंकाळी ५ वाजता कोल्हापूर परिमंडलाकडून चं. प्र. देशपांडे लिखित ‘सामसूम’ नाटकाचा प्रयोग होणार आहे.
नाट्यस्पर्धेच्या दुसर्या दिवशी बुधवारी सकाळी ११ वाजता बारामती परिमंडलद्वारे शफाअत खान लिखित ‘राहिले दूर घर माझे’ ही नाट्यकृती सादर होईल. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता नाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरणचा कार्यक्रम होईल. विजेत्या नाट्यसंघास करंडक तर विजेत्या कलाकारांना वैयक्तिक पारितोषिकांनी गौरविण्यात येणार आहे.
Related
Articles
विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचावेत
16 Jun 2025
अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसन भावूक
14 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
अत्याचाराविरोधात शिक्षेची तरतूद करा : डॉ. चलवादी
15 Jun 2025
सुतारवाडी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक