E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
युद्धादरम्यान इस्रायली सैन्याला ‘एआय’ सेवा पुरवल्या : मायक्रोसॉफ्ट
Wrutuja pandharpure
18 May 2025
वॉशिंग्टन
: गाझा युद्धादरम्यान इस्रायली सैन्याला प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि क्लाउड कॉम्प्युटिंग सेवा विकल्या. त्यामुळे इस्रायली ओलिसांना शोधण्यात आणि त्यांची सुटका करण्यात मदत झाली, असे मायक्रोसॉफ्ट कंपनीने म्हटले आहे. मात्र, अझूर प्लॅटफॉर्म आणि एआय तंत्रज्ञान गाझामधील लोकांना लक्ष्य करण्यासाठी किंवा हानी पोहोचवण्यासाठी वापरले गेले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मायक्रोसॉफ्टच्या कॉर्पोरेट वेबसाइटवरील एका पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्टची इस्रायली संरक्षण मंत्रालयाशी भागीदारी आहे. त्यामुळे ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने केलेल्या हल्ल्यानंतर व्यावसायिक एआय उत्पादनांचा इस्रायली लष्कराचा वापर जवळजवळ २०० पट वाढला आहे. इस्रायली सैन्य सामूहिक देखरेखीद्वारे गोळा केलेली माहिती लिहिण्यासाठी आणि भाषांतरित करण्यासाठी अझूरचा वापर करते.मानवाधिकार गटांनी चिंता व्यक्त केली आहे की, एआयचा वापर कोणाला तरी लक्ष्य करण्यासाठी केला जात आहे. ज्यामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू होत आहे.
कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे की त्यांनी इस्रायली सैन्याला सॉफ्टवेअर, व्यावसायिक सेवा, अझर क्लाउड स्टोरेज आणि भाषा भाषांतर यासह अझर एआय सेवा पुरवल्या आणि बाह्य धोक्यांपासून इस्रायली सायबरस्पेसचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या सरकारसोबत काम केले.७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने ओलिस ठेवलेल्या २५० हून अधिक लोकांना वाचवण्यासाठी त्यांनी इस्रायलला आमच्या व्यावसायिक करारांच्या अटींव्यतिरिक्त आमच्या तंत्रज्ञानावर विशेष प्रवेश आणि मर्यादित आपत्कालीन मदत प्रदान केली असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. मायक्रोसॉफ्ट व्यतिरिक्त, इस्रायली सैन्याने गुगल, अमेझॉन, पलांटीर आणि इतर अनेक प्रमुख अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांसोबत क्लाउड किंवा एआय सेवांसाठी व्यापक करार केले आहेत.
Related
Articles
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
पर्यावरण दिनापासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका करणार
04 Jun 2025
गुजरातच्या पराभवानंतर आशिष नेहराच्या मुलांना रडू कोसळले
02 Jun 2025
विराट कोहलीचे मंदिर बांधेन : अभिनेता नकुल मेहता
04 Jun 2025
पालखी मार्गावरील पांढरे पट्टे गायब
05 Jun 2025
मदत केंद्रांकडे जाणार्या नागरिकांवर इस्रायलचे हल्ले सुरूच

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
6
पती आणि सासू येरवडा कारागृहात