E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
विराट कोहलीचे मंदिर बांधेन : अभिनेता नकुल मेहता
Wrutuja pandharpure
04 Jun 2025
अहमदाबाद
: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील अंतिम सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला ग़ेला. आरसीबी आणि पंजाब किंग्समध्ये आयपीएलचा सामना झाला. आता अंतिम सामन्यामध्ये पोहोचल्यावर बंगळुरुने यंदा चषकावर नाव कोरले. याची क्रिकेटप्रेमी आणि आरसीबीच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. टीव्ही अभिनेत्याने बंगळुरुने सामना जिंकला तर तर विराट कोहलीचे मंदिर बांधणार असल्याचे म्हटले होते.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता नकुल मेहताने आयपीएल अंतिमआधी त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आरसीबी जिंकण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. या व्हिडिओत तो म्हणतो, शेवटी १८ वर्षांनंतर तो दिवस आलाच जेव्हा आपण चषक उचलला. मिस्टर १८, आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. पहिला चषक बंगळुरुने उचलला. तुम्ही माझ्या सोबत आहात का? आरसीबी तुम्हीच आम्हाला संयमाची व्याख्या शिकवली.
आरसीबी फक्त हा चषक जिंकला तर मी वचन देतो की तुम्ही आयपीएल स्पर्धा जिंकली तर मी कन्नड शिकेन. आणि हा व्हिडिओ पुन्हा अपलोड करेन. साऊथ इंडियन नाश्ता मी खाईन. आरसीबी जिंकली तर मी विराट कोहलीचे मंदिर बांधेन. सकाळी, दुपारी आणि रात्री फक्त रसम खाईन. मी विजय माल्याचे कर्जही फेडेन, असें नकुलने म्हटले आहे.
Related
Articles
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये
17 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
मृतांची संख्या २७० वर
15 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये
17 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
मृतांची संख्या २७० वर
15 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये
17 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
मृतांची संख्या २७० वर
15 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
कात्रजचे दूध आता प्रतिलिटर ५७ रुपये
17 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
मृतांची संख्या २७० वर
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक