E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
डॉ. अजय तावरे याला अटक
Wrutuja pandharpure
30 May 2025
किडनी रॅकेट प्रकरण
पुणे
: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी असलेल्या डॉ. अजय तावरे याला पोलिसांनी रूबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणात गुरूवारी अटक केली. न्यायालयाने त्याला २ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. किडनी रॅकेट प्रकरणात ससूनचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यास चौकशीनंतर अटक करुन, न्यायालयासमोर उभे करण्यात आले, असे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले.
२०२२ मध्ये डॉ. अजय तावरे हा रूबी हॉल क्लिनिकमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणाला मान्यता देणार्या प्रादेशिक अधिकृतता समितीचा प्रमुख होता. मार्च २०२२ मध्ये किडनी रॅकेट प्रकरण घडले. त्यानंतर, मे २०२२ मध्ये पोलिसांनी रूबी हॉल क्लिनिकच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कर्मचार्यांसह १५ जणांविरूध्द गैरव्यवहाराच्या आरोपानंतर गुन्हा दाखल केला.
कोल्हापूरमधील एका महिलेला एका पुरूष किडनी प्राप्तकर्त्याची पत्नी म्हणून खोटे बोलण्यासाठी १५ लाख देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याने एका तरूणीला त्याची किडनी दान केली. तर तरूणीच्या आईने तिची किडनी त्या पुरूषाला दान केली. हे बेकायदेशीर जोडी अवयव हस्तांतरण होते. पैशांवरून झालेल्या वादानंतर महिलेने तिची खरी ओळख उघडकीस आणली. काही दिवसांनी ही फसवणूक उघडकीस आली. या किडनी रॅकेटमध्ये डॉ. तावरे याची भूमिकाही संशयास्पद आढळली. त्यानंतर पोलिसांनी डॉ. तावरे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. काल अटक केल्यानंतर त्याची न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी केली.
Related
Articles
इस्रायलचा इराणवर हल्ला
14 Jun 2025
अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटाच्या मार्गावर
15 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
गंगाधाम चौकातील कामासंदर्भातील निविदा स्थायी समितीकडे
13 Jun 2025
मोदी सरकारचे विकासाला प्राधान्य
15 Jun 2025
वसुंधरेसाठी ‘वनांचे श्लोक’ लोकांपर्यंत पोहोचवा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !