E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
नारायणगाव पोलिसांकडून गांजा विक्री करणार्यावर छापा
Wrutuja pandharpure
18 May 2025
५ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त
नारायणगाव
,(वार्ताहर) : नारायणगाव परिसरात पुणे-नाशिक महामार्गावर वारूळवाडी हद्दीत गांजा विक्री करणार्या एका युवकाला नारायणगाव पोलिसांनी पकडले असून ५ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. आकाश मारुती शिंदे (वय २५, रा. मूळ रा हिवरे तर्फे नारायणगाव ता. जुन्नर याला पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी अमली पदार्थ विकणार्यांवर तसेच जवळ बाळगणार्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीसांना दिले होते.
अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे ,उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांनी पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस, पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील, सत्यम केळकर, सुभाष थोरात, गोरक्ष केंद्रे, पोलीस पाटील जाधव, महिला पोलीस शितल गारगोटे, संतोष कोकणे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे,संदीप वारे, अक्षय नवले, वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चव्हाण, शासकीय पंच यांचे पथक तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी दुपारी १ वा च्या सुमारास आकाश शिंदे याला वारूळवाडी गावचा हद्दीत पुणे-नाशिक हायवेच्या मांजरवाडी पुलाखाली रंगेहात पकडून त्याच्याकडून ४८ हजार किमतीचा ४.८ किलोग्रॅम गांजा, एक केसरी रंगाचा ४० किलो वजन क्षमतेचा वजनकाटा, मोटार असा ५ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आकाश शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Related
Articles
अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
02 Jun 2025
वाचक लिहितात
04 Jun 2025
विदर्भ, मराठवाड्यात पाऊस कायम
02 Jun 2025
आयपीएलच्या समारोप सोहळ्यात भारतीय सैनिकांना मानवंदना
04 Jun 2025
प्रादेशिक, भाषिक संस्कृती जोपासणारी राज्येच प्रगती करू शकतील
04 Jun 2025
विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर