E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पंजाब आणि राजस्तान यांच्यात आज होणार सामना
Wrutuja pandharpure
18 May 2025
मोहाली
: राजस्तान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज १८ मे रोजी दुपारी ३.३० वाजता आयपीएलचा सामना होणार आहे. हा सामना कोणता संघ जिंकणार याबाबत मात्र चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. तसेच पुन्हा आयपीएलला सुरुवात होत आहे त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मात्र या सामन्याच्या तीन दिवस आधी मैदानाची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राजस्तान क्रीडा परिषदेच्या अधिकृत ईमेल आयडीवर हा धमकीचा ईमेल आला होता.
धमकीच्या ईमेलमध्ये ’एचएमएक्स बॉम्ब ब्लास्ट सवाई मानसिंग स्टेडियम ऑपरेशन प्रभाकर दिविज’ असा विषय होता आणि त्यात ’पाकिस्तानशी पंगा घेऊ नका’ असा भयानक संदेशही होता. आमच्याकडे भारतात स्लीपर सेल आहेत. ऑपरेशन सिंदूरसाठी तुमची रुग्णालयेही उडवून दिली जातील. अधिकार्यांनी तपास वाढवला आहे आणि वारंवार येणार्या या धमक्यांना ते अत्यंत गांभीर्याने घेत आहेत. परदेशी स्लीपर सेल्स आणि दहशतवादविरोधी कारवायांचा बदला घेण्यासाठी दहशत पसरवण्याचा संघटित प्रयत्न असण्याची शक्यता तपासली जात आहे. आयपीएल सामने होणार असल्याने राजस्तानमधील सुरक्षा वाढवली आहे, असे अधिकार्यांनी सांगितले. घटनेला दुजोरा देताना क्रीडा परिषदेचे अध्यक्ष नीरज के पवन म्हणाले की, बॉम्बच्या धमक्या लक्षात घेता, राज्य सरकारने यावेळी अतिरिक्त खबरदारी घेतली आहे.
Related
Articles
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
व्हिसा रद्दच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानी नागरिकाची सर्वोच्च न्यायालयात धाव
06 Jun 2025
कुंपणे नाकारणारी लेखिका!
01 Jun 2025
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
06 Jun 2025
कास पठारावर जाळी बसवण्यास सुरुवात
31 May 2025
हेरगिरीच्या संशयातून सिमल्यात पर्यटकाला अटक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?