E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
भारतीय तरूणांमध्ये बेरोजगारीचा दर १३.८ टक्के
Samruddhi Dhayagude
16 May 2025
देशात प्रथमच मासिक आधारावर मोजणी
नवी दिल्ली : देशात प्रथमच मासिक आधारावर बेरोजगारीचा दर मोजण्यात आला असून, या वर्षी एप्रिलमध्ये बेरोजगारी ५.१ टक्के राहिली आहे. पुरुषांमध्ये बेरोजगारीचा दर ५.२ टक्के असून, महिलांमध्ये हे प्रमाण ५ टक्के आहे. या काळात देशभरात १५-२९ वयोगटातील लोकांमध्ये बेरोजगारीचा दर १३.८ टक्के होता. शहरी भागात बेरोजगारीचा दर १७.२ टक्के होता, तर ग्रामीण भागात तो १२.३ टक्के होता.
१५-२९ वयोगटातील महिलांमध्ये बेरोजगारीचा दर देशभरात (ग्रामीण आणि शहरी) १४.४ टक्के होता, तर शहरांमध्ये तो २३.७ टक्के आणि खेड्यांमध्ये १०.७ टक्के होता. देशात १५-२९ वयोगटातील पुरुषांमध्ये बेरोजगारीचा दर १३.६ टक्के नोंदवला गेला, तर शहरांमध्ये तो १५ टक्के आणि खेड्यांमध्ये १३ टक्के होता. एप्रिल २०२५ मध्ये १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये कामगार शक्ती सहभाग दर ५५.६ टक्के होता, असे आकडेवारीवरून दिसले.
Related
Articles
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
03 Jun 2025
दमास्कस स्टॉक एक्सचेंज सहा महिन्यानंतर पुन्हा सुरू
03 Jun 2025
शिवसृष्टीच्या तिसर्या टप्प्याचे आज भूमीपूजन
06 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर