E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली
Wrutuja pandharpure
03 Jun 2025
पुणे जिल्हा परिषद राज्यात पहिली
पुणे
: अंगणवाडी भरती प्रक्रिया आता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. भरतीसाठी आतापर्यंत ग्रामपंचायतमध्ये कागदोपत्री अर्ज करण्याची पद्धत होती. आता पुणे जिल्ह्यात ती नसेल. राज्यात प्रथमत:च जिल्हा परिषदेने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे रिक्त जागांवर तातडीने आणि तक्रारीविना पदभरती होण्याची अपेक्षा पुणे जिल्हा परिषद प्रशासनाला आहे.
सध्या अंगणवाडी सेविका अणि मदतनीस भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापासून निवडीपर्यंत सर्व काही कागदावरच सुरू आहे. आता यात बदल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेने स्वनिधीतून एक प्रणाली खासगी कंपनीकडून विकसित करून घेतली आहे. सध्या या प्रणालीच्या चाचण्या सुरू असून १५ जून नंतर ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित करण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे.ग्रामीण भागात पूर्व शालेय शिक्षणासाठीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आहे. रिक्त असलेल्या जागांवर सरकारकडून भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषद स्तरांवरून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात ४ हजार ३९५ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच पदे आहेत. त्यापैकी ६९९ पदांसाठी भरती सुरू आहे. त्यापैकी ५०१ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सरकारने आता यापुढे ज्या प्रमाणात जागा रिक्त होतील त्या प्रमाणात तत्काळ भरती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात रिक्त झालेल्या जागांसाठी यामुळे जिल्हा परिषदेकडून भरतीसाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर केला जाणार आहे.
सध्या भरतीची आकडेवारी
अंगणवाडी सेविका
- २००, नियुक्ती संख्या
- १६३
अंगणवाडी मदतनीस
- ४९९, नियुक्ती संख्या
- ३३८
एकूण
- ६९९
-
५०१
गावनिहाय मदतनिस आणि अंगणवाडी सेविका भरती करण्यात येते. भरती दरम्यान कागदपत्रांच्या बाबत तक्रारी होतात. या समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून भरतीसाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारची प्रणाली विकसित करणारी पुणे जिल्हा परिषद राज्यात पहिली असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) जामसिंग गिरासे यांनी सांगितले.
Related
Articles
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत श्रींच्या दर्शनाकरिता रिघ
15 Jun 2025
प्रसिद्ध कथक नृत्यांगना विदुषी मंगला भट्ट यांचे निधन
16 Jun 2025
१ जुलैपासून आधार जोडणीशिवाय तात्काळ तिकीट नाही
12 Jun 2025
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या स्वतंत्र मेळावे
16 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक