E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
दमास्कस स्टॉक एक्सचेंज सहा महिन्यानंतर पुन्हा सुरू
Samruddhi Dhayagude
03 Jun 2025
दमास्कस : सहा महिन्यांच्या बंदनंतर सोमवारी दमास्कस सिक्युरिटीज एक्सचेंजवर व्यवहार पुन्हा सुरू झाले.सीरियातील सरकार जवळपास १४ वर्षांच्या गृहयुद्धानंतर देशाच्या उद्ध्वस्त अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी आणि पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न करत आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना बंडखोरांच्या हल्ल्यात पदच्युत करण्याच्या काही दिवसांमध्ये स्टॉक एक्सचेंज बंद झाले होते.
दरम्यान, स्टॉक एक्सचेंजवर बोलताना सीरियाचे अर्थमंत्री मोहम्मद यसर बार्निह म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था सुधारू लागली आहे आणि स्टॉक एक्सचेंज एक खासगी कंपनी म्हणून काम करेल. सीरियाच्या आर्थिक विकासासाठी एक केंद्र म्हणून ते काम करेल. देशातील व्यावसायिक कामकाज सुलभ करण्यासाठी सरकार योजना आखत आहेत. सीरियाच्या आर्थिक व्यवस्थेवरील आंतरराष्ट्रीय निर्बंध कमी होऊ लागल्याने पुन्हा स्टॉक एक्सचेंज सुरू करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात सीरियाने कतारी, तुर्की आणि अमेरिकन कंपन्यांच्या कन्सोर्टियमसोबत ७ अब्ज डॉलर्सचा वीज करार केला, त्याद्वारे सीरियाच्या युद्धग्रस्त वीज ग्रिडला पुनरुज्जीवित करण्यासाठी ५ हजार मेगावॅटचा ऊर्जा प्रकल्प विकसित केला जाईल.
Related
Articles
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी ‘ईडी’चे छापे
12 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी ‘ईडी’चे छापे
12 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी ‘ईडी’चे छापे
12 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
कँटिनमध्ये तीन मित्रांचे अखेरचे जेवण...
15 Jun 2025
कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी ‘ईडी’चे छापे
12 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
वाचक लिहितात
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक