E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
उद्योजकाच्या घरावर दरोडा; आठ किलो सोने, ४० किलो चांदी लुटली
Samruddhi Dhayagude
16 May 2025
छत्रपती संभाजीनगर : परदेशात गेलेल्या उद्योजकाच्या घरावर दरोडा टाकून चोरट्यांनी आठ किलो सोने आणि ४० किलो चांदी घेऊन पोबारा केला. गुरूवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहत परिसरात ही घटना घडली.
संतोष लड्डा हे वाळूज एमआयडीसीमधील ‘दिशा ऑटो कॉम्प्स’ या कंपनीचे मालक असून, ८ मे रोजी ते कुटुंबासह परदेशात गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत बंगल्याची देखरेख चालक संजय झळके करत होते. गुरुवारी पहाटे काही दरोडेखोरांनी झळके यांच्या डोक्याला पिस्तूल लावून त्यांचे हात-पाय बांधले आणि तोंडाला टेप लावली. त्यानंतर त्यांनी घरातील तिजोरी फोडून मौल्यवान ऐवज चोरून नेला. सकाळी चारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. चोरीचा संपूर्ण प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.
दरोडेखोरांनी घरातील ८ कोटी रुपये किमतीचे ८ किलो सोने व ४० किलो चांदी पळवून नेली आहे. दरोड्याची माहिती मिळाल्यानंतर वाळूज एमआयडीसी पोलिस, ठसे तज्ज्ञ व श्वान पथकासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पुढील तपासादरम्यान पोलिसांना घरातच दोन ते अडीच किलो सोने आणि आठ ते नऊ किलो चांदी आढळून आल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून समजते.
Related
Articles
देशहितासाठी काम करणे पक्षविरोधी कसे?
06 Jun 2025
डॉ. तावरेसह समन्वयकांची होणार एकत्रित चौकशी
06 Jun 2025
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
ओडिशाच्या रुग्णालयात काही तासांतच पाच रुग्णांचा मृत्यू
06 Jun 2025
सिसोदिया, जैन यांना समन्स
05 Jun 2025
व्यापार रोखण्याच्या धमकीमुळे अणुयुद्ध टळले
31 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर